Dr. Babasaheb Ambedkar Quotes : आयुष्यात कधीही खचलात, तर बाबासाहेबांच्या या विचारातून मिळेल प्रेरणा..
- Published by:Rahul Punde
Last Updated:
dr babasaheb ambedkar quotes in marathi : भारतीय राज्यघटनेचे शिल्पाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपलं संपूर्ण आयुष्य संघर्षातून उभारलं. त्यांच्या संघर्षांची कथा सर्वांना माहीतच आहे. तुम्हालाही कधी आयुष्यात खचल्यासारखे वाटले तर बाबासाहेबांचे हे मोलाचे विचार तुम्हाला नक्कीच प्रेरित करतील.
advertisement
1/7

मला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता शिकवणारा धर्म आवडतो. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
advertisement
2/7
मी समाजाची प्रगती महिलांच्या प्रगतीवरून मोजतो. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
advertisement
3/7
जे इतिहास विसरतात, ते इतिहास घडवू शकत नाहीत. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
advertisement
4/7
शिक्षित, संघटित आणि प्रेरित व्हा. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
advertisement
5/7
धर्म माणसासाठी आहे, माणूस धर्मासाठी नाही. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
advertisement
6/7
लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे ‘हुकूमशाही’ आणि माणसां-माणसांत भेद मानणारी ‘संस्कृती’. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
advertisement
7/7
तुम्ही सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा, पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित होऊ नका. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Dr. Babasaheb Ambedkar Quotes : आयुष्यात कधीही खचलात, तर बाबासाहेबांच्या या विचारातून मिळेल प्रेरणा..