TRENDING:

Guess Who : 2 वर्षांपासून रिलीज झाली नाही फिल्म, टॉप 10 मधून झाली बाहेर, तरीही अभिनेत्रीचा क्रेझ काही केल्या संपेना

Last Updated:
चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री गेल्या काही काळापासून एका गंभीर आजाराने त्रस्त आहे. पण, ती यातून बाहेर पडत असून तिच्या आयुष्यात एक मोठा बदल झाला आहे.
advertisement
1/6
2 वर्षांपासून रिलीज झाली नाही फिल्म, टॉप 10 मधून झाली बाहेर,  कोण आहे ती?
मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रूथ प्रभू गेल्या काही काळापासून एका गंभीर आजाराने त्रस्त आहे. पण, ती यातून बाहेर पडत असून तिच्या आयुष्यात एक मोठा बदल झाला आहे.
advertisement
2/6
नुकतंच एका कार्यक्रमात तिने तिच्या करिअरबद्दल आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यामुळे तिचे चाहते भावूक झाले आहेत.
advertisement
3/6
समंथा म्हणाली की, ती आता सिनेमाच्या शर्यतीत नाही. तिने म्हटलं की, “आधीची समंथा असती, तर तिला एका वर्षात पाच चित्रपट रिलीज व्हावे असं वाटलं असतं, कारण एका यशस्वी अभिनेत्याचं तेच काम असतं. वर्षाला एक तरी ब्लॉकबस्टर चित्रपट द्यावा लागतो, तेव्हाच तुम्ही टॉप १० अभिनेत्यांच्या यादीत येऊ शकता.” पण आता तिला या गोष्टींनी काहीच फरक पडत नाही, असं तिने स्पष्ट केलं आहे.
advertisement
4/6
समंथा पुढे म्हणाली, “गेल्या दोन वर्षांत माझा एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. माझ्याकडे १०० कोटी किंवा १ हजार कोटी कमावणारा चित्रपट नाही. मी टॉप १० मध्ये नाही आणि मला तिथे जायची इच्छाही नाही, पण तरीही मी खूप आनंदी आहे. इतकी की, आजच्या पूर्वी कधीच नव्हती.”
advertisement
5/6
समंथाने तिच्या आयुष्यातील एका वाईट टप्प्याबद्दलही सांगितलं. ती म्हणाली की, जेव्हा ती जुनी समंथा होती, तेव्हा ती खूप नाजूक होती. तिला प्रत्येक शुक्रवारी चित्रपट रिलीज झाल्यावर काळजी वाटायची. तिला असं वाटायचं की, ‘माझी जागा कोणीतरी दुसरा घेईल, मी रिप्लेस होईन.’ तिचं आत्म-सन्मान तिच्या चित्रपटांच्या यशावर अवलंबून होतं.
advertisement
6/6
समंथाने सांगितलं की, तिने तिच्या आयुष्यात काही छोटे बदल केले आहेत. तिने एक डायरी ठेवली आहे, ज्यात ती दररोज चांगल्या गोष्टी लिहिते. तिने तिच्या अपयशातून शिकून तिचं व्यक्तिमत्व बदललं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Guess Who : 2 वर्षांपासून रिलीज झाली नाही फिल्म, टॉप 10 मधून झाली बाहेर, तरीही अभिनेत्रीचा क्रेझ काही केल्या संपेना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल