TRENDING:

Physical Relation Age : लैंगिक संबंध ठेवण्यासाठी योग्य वय कोणतं, सरकारने दिली महत्त्वाची माहिती, तुम्ही तर ही चूक करत नाही ना?

Last Updated:
Physical Relation Age : सर्वोच्च न्यायालयाने सहमतीने शारीरिक संबंधांसाठी कायदेशीर वय 18 वर्षांवरून 16 वर्षे करण्याची शिफारस केली आहे. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की सहमतीने शारीरिक संबंधांसाठी वय 16 वर्षे असावे.
advertisement
1/7
लैंगिक संबंध ठेवण्यासाठी योग्य वय कोणतं? सरकारने दिली महत्त्वाची माहिती
शारीरिक संबंध ठेवण्यासाठी योग्य वय काय आहे? हा प्रश्न तुमचाही असू शकतो. नात्यासाठी योग्य वयाचा हा मुद्दा केंद्र आणि सर्वोच्च न्यायालयाच्याही माहितीत आहे.
advertisement
2/7
सध्या देशात शारीरिक संबंध ठेवण्यासाठी संमतीचे वय 18 वर्षे आहे. परंतु, अलिकडेच आलेल्या एका याचिकेत, लैंगिक संमतीचे कायदेशीर वय 18 वर्षांपेक्षा कमी करण्याची मागणी करण्यात आली होती. यासाठी, केंद्र सरकारने पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात आपला निषेध नोंदवला.
advertisement
3/7
त्यात म्हटले आहे की, संमतीने शारीरिक संबंध ठेवण्याचे वय 18 वर्षांपेक्षा कमी करता येणार नाही. त्याचा मुख्य उद्देश अल्पवयीन मुलांना लैंगिक छळापासून वाचवणे आहे. म्हणून, परस्पर संमतीने शारीरिक संबंध ठेवण्यासाठी वय 18 वरून 16 वर्षे करणे चुकीचे आहे.
advertisement
4/7
केंद्राचा असा विश्वास आहे की 18 वर्षापूर्वी कोणतीही व्यक्ती लैंगिक संबंध ठेवण्याबाबत योग्य निर्णय घेऊ शकत नाही. देशात उपलब्ध असलेले वय-आधारित संरक्षण काढून टाकल्याने बलात्काराच्या घटनांमध्ये आणखी वाढ होऊ शकते.
advertisement
5/7
भारतीय कायद्यांमध्ये संमतीचे वय हळूहळू वाढविण्यात आले आहे. भारतीय दंड संहितेत, 1860 मध्ये संमतीचे वय 10 वर्षे होते, जे 1891 मध्ये 12 वर्षे करण्यात आले आणि 1925 मध्ये एका विशेष दुरुस्तीने संमतीचे वय 14 वर्षे केले. अशा परिस्थिती जर कोणी इच्छे विरुद्ध 18 वर्षाखालील मुलांसह लैंगिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येतो.
advertisement
6/7
पुरुषांमध्ये लैंगिक इच्छा साधारणपणे 20-30 वयोगटात शिखरावर पोहोचते. त्यानंतर ती हळूहळू कमी होऊ लागते. तुम्हाला सांगतो की, 20-30 वयोगटात, पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी सहसा जास्त असते.
advertisement
7/7
महिलांमध्ये, प्रजनन काळात लैंगिक इच्छा वाढते. म्हणजेच, महिलांमध्ये लैंगिक इच्छा 30-40 वर्षांच्या वयात शिखरावर पोहोचते. तथापि, काही महिलांमध्ये ती बदलू शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Physical Relation Age : लैंगिक संबंध ठेवण्यासाठी योग्य वय कोणतं, सरकारने दिली महत्त्वाची माहिती, तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल