TRENDING:

Kolhapur News : कोल्हापुरात भरदिवसा धाडसी चोरी! तब्बल 12 तोळे सोनं लंपास; कसं फोडलं घर? PHOTOS

Last Updated:
Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात एका धाडसी चोरीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (ज्ञानेश्वर साळुखे, प्रतिनिधी)
advertisement
1/5
कोल्हापुरात भरदिवसा धाडसी चोरी! तब्बल 12 तोळे सोनं लंपास; कसं फोडलं घर? PHOTOS
कोल्हापूर शहरात भरदिवसा घडलेल्या एका धाडसी चोरीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील हरळी या गावात काल मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली.
advertisement
2/5
रवींद्र हाळे ह्यांच्या घरात कोणीच नसल्याचे हेरून लोखंडी अवजाराच्या सहाय्याने कडी वाकवून चोरट्यानी घरात प्रवेश केला.
advertisement
3/5
चोरट्यानी घरात कोण नसल्याचे पाहून चोरी केली , ह्या चोरीत हाळे ह्यांचा घरातील सुमारे 12 तोळे सोने चोरीला गेले. गेल्या काही दिवसांत गडहिंग्लज तालुक्यात चोरीच्या 4-5 घटना घडल्याने लोकांमध्ये भितीच वातावरण आहे.
advertisement
4/5
चोरट्यांनी भरदिवसा हा गुन्हा केल्याने नागरिकांना आता एकटं घर सोडून जाण्याची भिती वाटत आहे. घरातील कपाटं उचकवून सुमारे 12 तोळे सोन्याचे दागिने लंपास केली आहेत.
advertisement
5/5
गेल्या काही दिवसांत गडहिंग्लज तालुक्यात चोरीच्या 4-5 घटना घडल्याने लोकांमध्ये भितीचं वातावरण आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/कोल्हापूर/
Kolhapur News : कोल्हापुरात भरदिवसा धाडसी चोरी! तब्बल 12 तोळे सोनं लंपास; कसं फोडलं घर? PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल