Small snakes : 'हे' आहेत जगातील सात सर्वात छोटे साप; यातील एका सापाची लांबी तर फक्त दोन इंच
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
Barbados threadsnake : थ्रेडस्नेकला जगातील सर्वात छोटा साप मानले जाते. तो जास्तीस जास्त 4.9 इंच लांब असतो. हा साप दगडांच्या फटीमध्ये राहातो. वाळवी आणि मुंग्या हे या सापाचं प्रमुख खाद्य आहे.
advertisement
1/7

Barbados threadsnake:थ्रेडस्नेकला जगातील सर्वात छोटा साप मानले जाते. तो जास्तीस जास्त 4.9 इंच लांब असतो. हा साप दगडांच्या फटीमध्ये राहातो. वाळवी आणि मुंग्या हे या सापाचं प्रमुख खाद्य आहे.
advertisement
2/7
Brahminy blind snake: हा साप आशिया आणि आफ्रिका खंडात आढळतो. याची लांबी केवळ दोन इंच इतकीच असते. मात्र तो सहा इंचापर्यंत वाढू शकतो.
advertisement
3/7
variegated snail eater: हा साप अॅमेझॉनच्या जंगलात आढळतो. हा साप 3.4 ते 3.59 इंचापर्यंत वाढू शकतो, गोगलगाय हे या सापाचं मुख्य खाद्य आहे.
advertisement
4/7
Texas blind snake: हा साप गांडूळासारखा दिसतो, हा साप दक्षिण - पश्चिमी कंसास आणि दक्षिण मॅक्सिकोमध्ये आढळतो. हा साप 11 इंचापर्यंत वाढू शकतो.
advertisement
5/7
Flat-headed snake:हा साप सात ते आठ इंचापर्यंत लांब असतो. वसंत ऋतूमध्ये या सापाचा प्रजनन काळ असतो. या सापाची मादी एकावेळी चार अंडे देते.
advertisement
6/7
Peters threaad snake: हा साप दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळतो, यांची लांबी सरासरी 7.9 ते 11 इंच इतकी असते. हा साप वाळवी आणि तिचे अंडे खातो.
advertisement
7/7
Lined snake: या सापाची लांबी सरासरी 8.86 ते 15 इंच इतकी असते. ऑगस्ट महिन्यात या सापाचा प्रजननकाळ असतो. या सापाची मादी एकावेळी बारापर्यंत अंडे देते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/फोटो गॅलरी/
Small snakes : 'हे' आहेत जगातील सात सर्वात छोटे साप; यातील एका सापाची लांबी तर फक्त दोन इंच