TRENDING:

शनी, कुंभ आणि शशचा अद्भुत संयोग...2025 पर्यंत 4 राशी होणार मालामाल?

Last Updated:
ज्योतिषशास्त्रात ग्रह, ताऱ्यांच्या स्थितीला अनन्यसाधारण महत्त्व असतं. अयोध्येतील प्रसिद्ध ज्योतिषी पंडित कल्की राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनी ग्रह सध्या कुंभ राशीत विराजमान आहे. तो आता 2025 साली मीन राशीत प्रवेश करेल. सध्या शनी कुंभ राशीत असल्याने शश राजयोग निर्माण झालाय. या राजयोगाचा 4 राशींवर अत्यंत सकारात्मक प्रभाव पडला असून या राशींच्या व्यक्तींसाठी हे वर्ष अगदी सुखात सरेल, असं ज्योतिषी म्हणाले. (सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी / अयोध्या)
advertisement
1/5
शनी, कुंभ आणि शशचा अद्भुत संयोग...2025 पर्यंत 4 राशी होणार मालामाल?
मेष : आपल्याला पुढच्या वर्षापर्यंत आपल्या आयुष्यात प्रचंड सकारात्मक बदल पाहायला मिळतील. करियरमध्ये भरपूर प्रगती होईल, आर्थिक स्थिती सुधारेल. हाती घ्याल त्या कार्यात यश मिळेल. त्यामुळे समाजात आपला मान-सन्मान वाढेल.
advertisement
2/5
वृषभ : पुढच्या वर्षापर्यंत आपल्यावर शनीदेवांची प्रचंड कृपा असेल. त्यामुळे भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारेल, करियरमध्ये यश मिळेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
advertisement
3/5
सिंह : आपल्यावर शनीदेवांची विशेष कृपा असेल, त्यामुळे प्रत्येक कार्यात यशस्वी व्हाल. व्यापार विस्तारेल. बऱ्याच काळापासून अडकलेले आपले पैसे आता आपल्याला परत मिळतील. आरोग्यासंबंधित अडचणी दूर होतील.
advertisement
4/5
तूळ : बाळासाठी प्रयत्न करणाऱ्या दाम्पत्याला 2025 पर्यंत <a href="https://news18marathi.com/photogallery/astrology/wonderful-yoga-on-vaishak-vinayaka-chaturthi-2024-four-zodiac-signs-will-benefit-gh-mhrp-1179223.html">गुड न्यूज</a> मिळण्याची शक्यता आहे. करियर आणि आर्थिक स्थिती भक्कम होईल. समाजात मान-सन्मान वाढेल. दाम्पत्य जीवनात <a href="https://news18marathi.com/religion/happy-family-happy-building-life-these-4-vastu-shastra-tips-to-make-the-house-homely-mhrp-1179515.html">सुख</a> येईल.
advertisement
5/5
सूचना : येथे दिलेली माहिती <a href="https://news18marathi.com/religion/">धार्मिक</a> श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
शनी, कुंभ आणि शशचा अद्भुत संयोग...2025 पर्यंत 4 राशी होणार मालामाल?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल