TRENDING:

जगाचा अंत जवळ? उरले फक्त 5 महिने; बाबा वेंगांनी सांगितलं कधी, काय घडणार

Last Updated:
बाबा वेंगा यांनी मृत्यूपूर्वी अनेक भविष्यवाण्या केल्या होत्या. त्यांच्या अनेक भविष्य वाणी खऱ्या ठरल्याने आता जगाच्या अंताबाबत त्यांनी केलेल्या भविष्यवाणीमुळे खळबळ उडाली आहे.
advertisement
1/5
जगाचा अंत जवळ? उरले फक्त 5 महिने; बाबा वेंगांनी सांगितलं कधी, काय घडणार
जगाचा किंवा पृथ्वीचा अंत होणार असं सांगितलं जातं. कधी आणि कसा याबाबत अनेक दावे करण्यात आले आहेत. त्यापैकी च एक बल्गेरियातील भविष्यवक्ता म्हणून प्रसिद्ध बाबा वेंगा यांनी केलेला दावा. ज्यांच्या कित्येक भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत.
advertisement
2/5
बाबा वेंगा यांनी सांगितल्यानुसार सन 5079 पर्यंत संपूर्ण जगातून मानवता नष्ट होईल. याची सुरुवात पुढच्या वर्षी म्हणजे 2025 सालापासून होईल. पुढच्या वर्षी युरोपात भयंकर संघर्ष सुरू होईल आणि सर्वत्र विध्वंस होईल. या विनाशाचा संपूर्ण युरोपवर वाईट परिणाम होईल.
advertisement
3/5
2028 मध्ये मानव उर्जा स्त्रोताच्या शोधात शुक्रावर संशोधन करतील. याशिवाय 2033 मध्ये ध्रुवीय बर्फ पूर्णपणे वितळेल, त्यामुळे समुद्राची पातळी झपाट्याने वाढेल असा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे.
advertisement
4/5
त्याच वेळी, मानवाचा 2130 मध्ये एलियनशी संपर्क होणे अपेक्षित आहे, तर 2170 मध्ये पृथ्वीच्या बहुतेक भागात दुष्काळ पडेल.
advertisement
5/5
3005 मध्ये पृथ्वीवरील लोक एका अंतराळ युद्धात सामील होतील. 3797 मध्ये पृथ्वी जवळजवळ निर्जन होईल, त्यानंतर मानव ही पृथ्वी सोडण्यास सुरवात करतील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
जगाचा अंत जवळ? उरले फक्त 5 महिने; बाबा वेंगांनी सांगितलं कधी, काय घडणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल