Merry Christmas 2024 Wishes: मेरी ख्रिसमस! नाताळच्या शुभेच्छा द्या त्याही मराठीत; एकापेक्षा एक हटके मेसेज
- Published by:Priya Lad
Last Updated:
Christmas day 2024 quotes wishes in Marathi: ख्रिसमस हा सण ख्रिश्चनच नाही तर इतर धर्मीयही सेलिब्रेट करतात. मराठीत याला नाताळ म्हणतात आणि नाताळच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी मेसेज तुम्ही शोधत असाल तर इथं तुम्हाला एका क्लिकवर मिळतील.
advertisement
1/9

ख्रिसमस म्हणजे नाताळ हा ख्रिश्चन लोकांचा सण असला तरी इतर धर्माचे लोकही हा सण आनंदाने साजरा करतात. सगळ्यांसाठी ख्रिसमस हा छान सेलिब्रेशन आणि पार्टीटाईम आहे. हा आनंद द्विगुणित करण्यासाठी ख्रिसमस शुभेच्छा आणि संदेश सगळ्यांसोबत शेअर करा.
advertisement
2/9
आला सांता आला घेऊन शुभेच्छा हजार, लहान मुलांसाठी गिफ्ट्स आणि प्रेमाची बहार, तुम्हाला ही आनंदाचा जावो हा आनंदाचा सण वारंवार.
advertisement
3/9
नाताळाचा सण, सुखाची उधळण, मेरी ख्रिसमस! तुम्हाला व कुटुंबियांना ख्रिसमसच्या अनेक शुभेच्छा.
advertisement
4/9
सगळं दुःख विसरून या ख्रिसमला करा सांताचं स्वागत. तुझ्या आयुष्यात नक्कीच येईल आनंदाचं नव जग.
advertisement
5/9
ख्रिसमससोबत खुलं करूया, आनंदाचं आणि समृद्धीचं नवं दालन, मेरी ख्रिसमस.
advertisement
6/9
ना कार्ड पाठवत आहे, ना फूल पाठवत आहे, फक्त सच्च्या दिलाने तुला ख्रिसमस आणि नववर्षाच्या शुभेच्छा पाठवत आहे.
advertisement
7/9
तुमच्या डोळ्यांतही सजली असतील स्वप्नं, मनात असतील अनेक इच्छा, हे ख्रिसमसचं पर्व त्या सर्व पूर्ण करो, ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.
advertisement
8/9
तुझ्यासाठी विश करतो की, तुला या ख्रिसमसला सगळं मिळो, सुगंधी कँडल्स, ख्रिसमसचे कॅरोल्स आणि भरपूर गिफ्ट्स. नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा.
advertisement
9/9
चंद्र प्रकाशात न्हाऊन निघाली पृथ्वी, ताऱ्यांनी सजली ही धरती, बघ स्वर्गातील आनंदाचा दूत आला आहे. मेरी ख्रिसमस.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Merry Christmas 2024 Wishes: मेरी ख्रिसमस! नाताळच्या शुभेच्छा द्या त्याही मराठीत; एकापेक्षा एक हटके मेसेज