TRENDING:

OYO मध्ये जाताय, मात्र त्याचा फुल फॉर्म माहितीय का?

Last Updated:
आपण रोजच्या जीवनात अनेक इंग्रजी शब्दांचा वापर करतो. मात्र काही असे शब्द असतात ज्याचा फुल फॉर्म तर माहित नसतो मात्र आपण तो अनेकदा वापरतो.
advertisement
1/5
OYO मध्ये जाताय, मात्र त्याचा फुल फॉर्म माहितीय का?
आपण दैनंदिन आयुष्यात अनेक गोष्टींचा वापर करतो किंवा पाहत असतो मात्र कधी त्याविषयी अधिक माहिती आपल्याला नसते. किंवा कधी आपण या गोष्टी जास्त नोटीस करत नाही. असंच आपण अनेक शब्द वापरतो मात्र त्याचा अर्थ आणि फुल फॉर्म आपल्याला माहित नसतो.
advertisement
2/5
आपण रोजच्या जीवनात अनेक इंग्रजी शब्दांचा वापर करतो. मात्र काही असे शब्द असतात ज्याचा फुल फॉर्म तर माहित नसतो मात्र आपण तो अनेकदा वापरतो.
advertisement
3/5
अनेकदा वापरला जाणारा शब्द OYO याचा फुल फॉर्म तुम्हाला माहितीय का? अनेकदा लोक OYO हॉटेल बुक करतात, राहतात मात्र तरीही त्यांना या फुल फॉर्म माहित नसतो.
advertisement
4/5
हॉटेल बुकिंग साइट OYO चा फॉर्म ऑन युअर ओन (On Your Own)आहे. मात्र लोक याचा शॉर्ट फॉर्मच जास्त वापरतात.
advertisement
5/5
OYO चे संस्थापक आणि मालक रितेश अग्रवाल यांनी सुरुवातीला त्याचे नाव 'ओरावल' ठेवले होते. 2013 मध्ये, त्यांनी त्याचे नाव बदलून OYO रूम्स केले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
OYO मध्ये जाताय, मात्र त्याचा फुल फॉर्म माहितीय का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल