Happy New Year 2024 - जगभरात असं झालं नव्या वर्षाचं स्वागत; न्यू इअर सेलिब्रेशनचे नेत्रदीपक PHOTO
- Published by:Priya Lad
Last Updated:
वेगवेगळ्या देशातील नवीन वर्षाच्या स्वागताची झलक.
advertisement
1/5

सर्वांना प्रतीक्षा होती <a href="https://news18marathi.com/tag/new-year/">नव्या वर्षा</a>ची. अखेर नव्या वर्षाचं आगमन झालं आहे. भारतच नव्हे तर जगभरात नववर्षाचं जल्लोषात स्वागत झालं आहे. काही ठिकाणचं नववर्षाचं स्वागत खूपच खास असतं. अशीच काही ठिकाणं.
advertisement
2/5
ऑकलँडमध्ये असलेली न्यूझीलँडमधील सर्वात उंच इमारत स्काय टॉवरवर आतिषबाजी करण्यात आली.
advertisement
3/5
ऑस्ट्रेलियात सिडनी हार्बर ब्रीजवर रोषणाई आणि आतिषबाजी करण्यात आली.
advertisement
4/5
दुबईतही नववर्षाचं उत्साहात स्वागत झालं.
advertisement
5/5
थायलँडच्या बँकॉकमधील नववर्षाच्या स्वागताचं हे दृश्य. (सर्व फोटो - सोशल मीडिया)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Happy New Year 2024 - जगभरात असं झालं नव्या वर्षाचं स्वागत; न्यू इअर सेलिब्रेशनचे नेत्रदीपक PHOTO