TRENDING:

Christmas Wishes Whatsapp status : पाहताच खास होईल सगळ्यांचा ख्रिसमस; ठेवा हे व्हॉट्सअ‍ॅप स्टेसस

Last Updated:
ख्रिसमस अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. तुमच्या प्रिय किंवा जवळच्या व्यक्तींना पाठवण्यासाठी किंवा व्हॉट्सअॅप स्टेससला ठेवण्यासाठी तुम्ही ख्रिसमसच्या शुभेच्छा मेसेज शोधत असाल तर तुमच्यासाठी हटके असे मेसेज.
advertisement
1/7
पाहताच खास होईल सगळ्यांचा ख्रिसमस; ठेवा हे व्हॉट्सअ‍ॅप स्टेसस
आला सांता आला घेऊन शुभेच्छा हजार, लहान मुलांसाठी गिफ्ट्स आणि प्रेमाची बहार, तुम्हालाही आनंदाचा जावो हा आनंदाचा सण वारंवार.
advertisement
2/7
सुखाची उधळण! मेरी ख्रिसमस! तुम्हाला व कुटुंबियांना ख्रिसमसच्या अनेक शुभेच्छा!
advertisement
3/7
या नाताळच्या सणाला तुमचं जीवन ख्रिसमस ट्रीप्रमाणे, हिरवंगार आणि भविष्य चांदण्यंप्रमाणे चमचमणारं राहो. मेरी ख्रिसमस!
advertisement
4/7
मदर मेरीच्या पोटी जन्मला येशू बाळ, आनंद दिला जगाला, साजरा होतोय नाताळ, ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
5/7
तुला एवढं यश मिळो की तुझ्या आयुष्यातील आनंद वाढो, मेरी ख्रिसमस
advertisement
6/7
प्रेम, सत्य, दया, संदेश देणारा, नाताळ सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
advertisement
7/7
प्रभु येशू ख्रिस्त सर्वांच्या इच्छा पूर्ण करो... ख्रिसमसनिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा…
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Christmas Wishes Whatsapp status : पाहताच खास होईल सगळ्यांचा ख्रिसमस; ठेवा हे व्हॉट्सअ‍ॅप स्टेसस
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल