Snake Facts : साप विषारी की बिनविषारी कसं ओळखायचं? त्याला पाहताच कसं समजेल?
- Published by:Priya Lad
Last Updated:
साप दिसल्यानंतर भीती वाटते. पण काही साप विषारी आहेत तर काही बिनविषारी. पण आता आपल्यासमोर असलेला साप विषारी की बिनविषारी कसं ओळखायचं याबाबत ही माहिती.
advertisement
1/5

भारतात जेमतेम 4-5 विषारी सर्पांच्या जाती आहेत. बाकी सर्व साप हे बिनविषारी आहेत. सर्पमित्र तुम्हाला सापाचा फोटो किंवा व्हिडिओ काढायला सांगतात. त्यामधून तो साप विषारी आहे की बिनविषारी याची माहिती मिळू शकते.
advertisement
2/5
नाग, घोणस मण्यार आणि फुरसे हे प्रमुख चार विषारी साप आहेत. जे पाषाण, कोथरूडम अशा पुण्यातील प्रमुख परिसरात आढळतात.
advertisement
3/5
बिनविषारी सापांमध्ये नाणेती, धामण, तस्कर, कवड्या, गवत्या, कुकरी, तेवड किंवा विरोळा, खापर खवल्या, मांडूळ, रसेल, कुकरी, वाळा, अरणटोळा आणि काळकोंड्या यांचा समावेश आहे.
advertisement
4/5
साप दिसल्यानंतर अनेकदा लोकं पॅनिक होतात. त्यांचे फोटो काढतात किंवा त्यांना विनाकारण त्रास देतात. त्यावेळी सर्पमित्रांना फोन करावा.
advertisement
5/5
सर्पमित्र तुम्हाला सापाचा फोटो किंवा व्हिडिओ काढायला सांगतात. त्यामधून तो साप विषारी आहे की बिनविषारी याची माहिती मिळू शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Snake Facts : साप विषारी की बिनविषारी कसं ओळखायचं? त्याला पाहताच कसं समजेल?