TRENDING:

राज्य सरकारला एक नेता ब्लॅकमेल करतोय... आमदार रवी राणांचा बच्चू कडूंवर आरोप

Last Updated : अमरावती
क्राईमच्या बातम्यात तुम्ही ब्लॅकमेल विषयीचे अनेक रिपोर्ट पाहिले असतील. मात्र राज्य सरकारला कुणी ब्लॅकमेल करू शकतं का? तर अर्थातच नाही. पण राज्य सरकारला एक नेता ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप करण्यात आलाय. नेमकं काय प्रकरण आहे? पाहूयात या रिपोर्ट...
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
राज्य सरकारला एक नेता ब्लॅकमेल करतोय... आमदार रवी राणांचा बच्चू कडूंवर आरोप
advertisement
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल