TRENDING:

VIDEO | फास्ट टॅगवरुन टोल नाक्यावर तुफान राडा, प्रवाशी-कर्मचाऱ्यामध्ये दे दणादण

Videos
Last Updated: Jun 29, 2024, 12:58 IST

सिद्धार्थ गोदाम, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगरच्या करोडी टोलनाक्यावर किरकोळ वादातून प्रवाशी आणि टोल कर्मचाऱ्यात प्रचंड हाणामारी झाली, फास्ट टॅगमध्ये पैसे नव्हते त्यावरून हा राडा झाल्याचं सांगण्यात येताय त्यात दोन्ही गटात प्रचंड राडा झाला हा सगळा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
VIDEO | फास्ट टॅगवरुन टोल नाक्यावर तुफान राडा, प्रवाशी-कर्मचाऱ्यामध्ये दे दणादण
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल