TRENDING:

VIDEO| भिवंडीत 2 गोडाऊनमध्ये भीषण आग, मोठं नुकसान

Last Updated : महाराष्ट्र
नरेश पाटील, प्रतिनिधी भिवंडी: भिवंडीमधील वडपे इथल्या रिचलँड कॉम्प्लेक्समधील कपडे ,मेडिकला, केमिकल, सप्लिमेंट, इलेक्ट्रॉनिक साठा असलेल्या दोन गोदामाला भीषण आग लागली. घटनास्थळी भिवंडी महानगर पालिकेच्या आणि कल्याण डोंबिवली अग्निशमन दलाची गाडी दाखल झाली. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
VIDEO| भिवंडीत 2 गोडाऊनमध्ये भीषण आग, मोठं नुकसान
advertisement
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल