शिवडी परिसरात अटल सेतूकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यावर थरारक प्रकार समोर आला आहे. अचानक रस्त्यावर 20 फुटांचा मोठा खड्डा पडल्याने वाहनचालकांमध्ये घाबराट निर्माण झाला आहे. या अपघातामुळे तातडीने पोलिसांनी घटनास्थळी बॅरेगेटिंग केले आहे, जेणेकरून आणखी अपघात टाळता यावे.