गोरेगावमधील इमारतीला अचानक आग लागली इमारतीत अडकलेले अनेक लोक खिडकीतून उडया मारून स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसले.घटना स्थळी तत्काळ अग्निशामक दलाचे जवान पोहोचले आणि आग नियंत्रणात आणली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र अग्निशामक दलाने सखोल तपास सुरु केला आहे.