मुंबई : बदलत्या वातावरणामुळे अनेकजणांना सर्दी, खोकल्याचा त्रास होतो, घसा खवखवतो. अशावेळी स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घेणंच आवश्यक असतं. सर्वात महत्त्वाचा असतो तो 'संतुलित आहार'. खरंतर आपल्या किचनमध्ये असे अनेक पदार्थ असतात ज्यामुळे आपलं आरोग्य एकदम उत्तम राहू शकतं. आज आपण खडीसाखरेचे फायदे जाणून घेणार आहोत.