प्रतिनिधी, झेन सय्यद : मुंबईच्या लोकल ट्रेनमधील जॉकी हे प्रवाशांचा प्रवास सोपा करतात, पण काही लोक लोकल ट्रेनमध्ये स्टंटबाजी करत आहेत असा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये हा तरुण धवत्या रेल्वेमध्ये धक्कादाय स्टंट करताना दिसतोय, जे तुम्ही पाहतानाही तुम्ही श्वास रोखून पहाल.