नाशिक जिल्ह्यात कांदाप्रश्नी आता सरकार विरुद्ध व्यापारी आणि व्यापारी विरुद्ध शेतकरी असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.. केंद्र शासनाने कांद्यावर निर्यात शुल्क लावल्यानंतर कांदा व्यापाऱ्यांनी केलेल्या संपामुळे शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळतंय..