TRENDING:

कोथरूडमध्ये बंदुकीच्या धाकावर चोरीचा प्रयत्न; CCTV मध्ये संपूर्ण घटना कैद

Last Updated : पुणे
पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये चोरट्यांचा धुमाकूळ cctv मध्ये कैद झाला आहे . एका इमारती मध्ये घरफोडीच्या उद्देशाने 2 हत्यारबंद आरोपी घुसले होते. cctv च्या दिशेने बंदूक दाखवत असतानाचा देखील प्रकार समोर आला आहे
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/पुणे/
कोथरूडमध्ये बंदुकीच्या धाकावर चोरीचा प्रयत्न; CCTV मध्ये संपूर्ण घटना कैद
advertisement
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल