TRENDING:

युटर्न घेणारा रस्त्यातच थांबला, दुसऱ्या दुचाकीने दिली धडक; CCTV फूटेज समोर

Author :
Last Updated : पुणे
पुणे- नगर रोडवर कारेगाव येथे भीषण अपघात झाला असून यात एक जण ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे. दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. संदीप नामदेव गाडीलकर असं मृत्यू झालेल्याचं नाव आहे. २० ऑगस्टला घडलेल्या या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आलाय. (वैभव सोनवणे, प्रतिनिधी)
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
युटर्न घेणारा रस्त्यातच थांबला, दुसऱ्या दुचाकीने दिली धडक; CCTV फूटेज समोर
advertisement
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल