पुणे : बदलती जीवन शैली वाढता सोशल मीडियाचा वापर यामुळे तरुणांच्या जीवनमानात बदल झालेले आहेत. परंतु यांच्या अतिवापरामुळे आरोग्यावर त्याचा परिणाम होताना दिसत आहेत. म्हणजे जेवणाच्या वेळा, आहार, बदलती जीवन शैली यामुळे आरोग्यावर नेमके काय परिणाम होत आहेत? या विषयीची माहिती पुण्यातील डॉक्टर सचिन पवार यांनी माहिती दिली आहे.