सोलापूर - किल्लारीच्या महाप्रलयकारी भूकंपाला 30 सप्टेंबर 2025 रोजी 32 वर्ष पूर्ण होत आहे. मात्र आजही खिल्लारी च आठवणी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अर्जुनसोंड या गावात आजही ताज्या आहेत. भूकंपापासून गावातील लोक सुरक्षित राहवे यासाठी अख्खा गाव स्थलांतर झाला होता. तेव्हापासून त्या गावात आजही कोणी राहत नाही.