सोलापूर - सोलापूर शहरातील मधला मारुती येथील भांडी गल्लीमध्ये आजही पारंपारिक पद्धतीने स्टील, पितळी भांड्यावर हाताने नाव टाकले जातात. आजच्या आधुनिक जमान्यात ही भांड्यावर हाताने नाव टाकण्यासाठी ग्राहकांची भांडी गल्लीमध्ये गर्दी असते. बदलत्या जमान्यात ही सोलापुरातील काही करीगरानी ही परंपरा आजही जिवंत ठेवली आहे. पाहूया हा विषय वृत्तांत.