TRENDING:

Video : हवा जास्त भरली आणि हवेत उडाला टायर, व्यक्तीच्या तोंडाला जबराट मार

Last Updated : Viral
भिवंडी शहरातील मानकोली येथे इंडियन पेट्रोल पंपच्या बाजूला असलेल्या टायरच्या दुकानांमध्ये हवा भरत असताना टायरमध्ये जास्त प्रमाणात हवा भरल्याने टायर उडल्याने सुरेंद्र कुमार यादव वय 45 वर्ष याच्या तोंडाला मार लागला असून त्याला जवळील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. हा सर्व प्रकार तिथे बसवण्यात आलेला सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला आहे.
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
Video : हवा जास्त भरली आणि हवेत उडाला टायर, व्यक्तीच्या तोंडाला जबराट मार
advertisement
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल