Chandragrahan 2025: चंद्रग्रहणादिवशीच मंगळ-शनिचा समसप्तक योग! अनपेक्षित 3 राशींचे नशीब चमकणार

Last Updated:

Astrology Marathi: ज्योतिषशास्त्रानुसार, 7 सप्टेंबर 2025 रोजी चंद्रग्रहणाच्या दिवशी शनि आणि मंगळ एकमेकांसमोर येऊन समसप्तक योग बनवत आहेत. सध्या मंगळ कन्या राशीत आला आहे, तर शनि आधीच मीन राशीत स्थित आहे. अशा ज्योतिषीय परिस्थितीत या दोघांच्या समोरासमोर येण्यानं एक शक्तिशाली समसप्तक योग तयार होईल. 

ज्योतिषीय दृष्टिकोनातून चंद्रग्रहणाचे महत्त्व -  ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्रग्रहणाचे मुख्य कारण राहु आणि केतू हे छाया ग्रह आहेत. जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये येते आणि चंद्रावर पृथ्वीची सावली पडते, तेव्हा हे ग्रहण होते. या घटनेला ज्योतिषशास्त्रात राहु आणि केतू हे चंद्राला गिळंकृत करत आहेत असे मानले जाते. राहुला डोके आणि केतूला धड मानले जाते. या स्थितीमुळे चंद्राची नैसर्गिक ऊर्जा बाधित होते आणि त्याचा परिणाम मानवी मनावर दिसून येतो.

भावनिक अस्थिरता: चंद्र मनाचा कारक असल्यामुळे, ग्रहणाच्या काळात लोकांच्या भावनांमध्ये अस्थिरता येऊ शकते. यामुळे निराशा, चिंता, भीती किंवा अस्वस्थता जाणवू शकते. काही लोकांसाठी हा काळ मानसिक तणाव वाढवणारा असू शकतो.

advertisement
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहणाच्या वेळी नकारात्मक ऊर्जा अधिक सक्रिय होते. यामुळे, या काळात कोणतेही शुभ कार्य करणे टाळले जाते. मंदिरांचे दरवाजे बंद ठेवले जातात आणि धार्मिक विधींना विराम दिला जातो.

समसप्तक योग जुळल्यामुळे तीन राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. काही राशीच्या लोकांना नोकरीत भरपूर फायदे मिळतील. आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. या योगामुळे कोणत्या राशींना लाभ होईल ते जाणून घ्या.

मकर राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल. या योगाच्या निर्मितीमुळे मकर राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल. मकरेच्या लोकांना नवीन नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही कोणतेही काम हाती घ्याल त्यात तुम्हाला यश मिळेल. व्यवसायातही नफा मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य चांगले राहील. भागीदारीच्या कामात फायदा होईल.

[caption id="attachment_1412416" align="alignnone" width="1200"]कुंभ - राशीच्या लोकांना नोकरीत फायदा होईल. चंद्रग्रहणाच्या दिवशी तयार झालेला समसप्तक योग कुंभ राशीच्या लोकांचे भाग्य उजळवेल. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ विशेषतः उत्तम राहील. या काळात तुम्हाला बराच काळ प्रलंबित असलेली पदोन्नती मिळू शकते. नवीन नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठीही हा काळ चांगला आहे.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)</div><siteadm slotId=
" width="1200" height="900" /> कुंभ - राशीच्या लोकांना नोकरीत फायदा होईल. चंद्रग्रहणाच्या दिवशी तयार झालेला समसप्तक योग कुंभ राशीच्या लोकांचे भाग्य उजळवेल. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ विशेषतः उत्तम राहील. या काळात तुम्हाला बराच काळ प्रलंबित असलेली पदोन्नती मिळू शकते. नवीन नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठीही हा काळ चांगला आहे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)[/caption]
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Chandragrahan 2025: चंद्रग्रहणादिवशीच मंगळ-शनिचा समसप्तक योग! अनपेक्षित 3 राशींचे नशीब चमकणार
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement