Neha Dhupia : नेहा धुपिया पुढचे 21 दिवस फक्त 'हे' पाणी पिऊनच जगणार; 'असं' का करतेय अभिनेत्री??

Last Updated:

Neha Dhupia : अभिनेत्री आणि उद्योजिका नेहा धूपिया पुढचे 21 दिवस एक खास ड्रींक पिणार आहे. त्यामुळे अभिनेत्री असं का केलं असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

News18
News18
बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया आपल्या फिटनेस आणि हेल्दी लाईफस्टाईलसाठी ओळखली जाते. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी, फिगर मेंटेन ठेवण्यासाठी ती डाएट आणि व्यायामासह आणखीदेखील काही गोष्टी करते.
नेहा धुपियाने अँटी-इंफ्लेमेटरी चॅलेंज स्वीकारलं आहे. नुकतंच एका मुलाखतीत तिने महिलांचे आयोग्य, पोषण आणि जीवनशैलीतील बदल याबाबत भाष्य केलं आहे.
नेहा आपल्या 21 दिवसांच्या चॅलेंजमध्ये डायटिशिएन ऋचा गांगानीच्या सल्ल्यानुसार एक खास घरगुती काढा पिते.
advertisement
हळद, आलं आणि काळीमिरी या पदार्थांचा काढा नेहा दररोज न चुकता पिते. त्यामुळे तिच्या शरीरावरील सूज कमी होण्यास मदत होते.
नेहाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या 21 दिवसांच्या वेटलॉस चॅलेंजबाबत चाहत्यांना माहिती दिली होती. तिने लिहिलं होतं,"21 दिवस, एक कमिटमेंट". तसेच हे चॅलेंज स्वीकारण्याबाबत तिने चाहत्यांनाही आवाहन केलं होतं.
advertisement
नेहाने याआधी चाहत्यांसोबत ग्लूटेन फ्री डाएट शेअर केलं होतं. केळ्याचा पॅनकेक, फ्रेश बेरीज, फळांचा जाम या पदार्थांचा त्यावेळी नेहा आपल्या आहारात समावेश करत होती.
फिटनेसफ्रीक असणारी नेहा सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. पण जूली, चुप चुपके आणि कयामत सारख्या चित्रपटांमध्ये ती झळकली आहे.
advertisement
मराठी बातम्या/मनोरंजन/
Neha Dhupia : नेहा धुपिया पुढचे 21 दिवस फक्त 'हे' पाणी पिऊनच जगणार; 'असं' का करतेय अभिनेत्री??
Next Article
advertisement
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज; शेवटची तर मस्ट वॉच
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज
    View All
    advertisement