Diwali Tips : दिवाळीत पणती लावण्यापूर्वी करा 2 'या' गोष्टी; अन्यथा पणतीतून तेल गळेल, फरशी होईल खराब

Last Updated:
How To Prevent Oil Leakage From Panati : दिवाळीत दिव्यांची रोषणाई सर्वात जास्त महत्त्वाची असते. दिवाळी हा दिव्यांचा सण. पण दिवाळीत हे पणत्या लावण्यापूर्वी त्यावर काही उपाय करावे लागतात. अन्यथा पणतीतून तेल गळत राहाते. चला तर मग जाणून घेऊया पणतीतून तेल ना गळो, यासाठी कोणते उपाय करावे..
1/5
पणतीतून तेल गळत राहिल्यास घरात, अंगणात तेलाचे डाग पडतात. यामुळे फरशीही खराब होते. म्हणूनच पणतीतील तेल गळण्यापासून रोखण्यासाठी काही सोप्या आणि प्रभावी युक्त्या आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत, ज्यामुळे तुमचे घर सुरक्षित राहील आणि पणत्या जास्त वेळ तेवत राहतील.

advertisement
2/5
पणत्यांचा पहिला उपाय म्हणजे बाजारातून आणलेल्या पणत्या 5 ते 6 तासांसाठी पाण्यात भिजवणे. होय, पणत्या रखरख उन्हात असतात. त्यामुळे त्यामध्ये पाणी किंवा तेल डायरेक्ट टाकल्यास त्या ते शोषून घेतात. म्हणून पणत्या काही तास पाण्यात भिजवाव्या.

3/5
काही तास पाण्यात भिजवलेल्या पणत्या बाहेर काढा आणि त्या स्वच्छ कापडाने पुसून कोरड्या करा. यानंतरच त्या वापराव्या. यामुळे पणत्या व्यवस्थित कोरड्या होतात आणि त्यात तेल टाकल्यानंतर त्या तेल शोषत नाही.

4/5
पहिला उपाय केल्यानंतर आणखी खबरदारी घ्यायची असल्यास तुम्ही दुसरा उपाय करू शकता. तो म्हणजे, पणतीला आतून बाहेरून रंगवणे. पणती रंगवण्यासाठी तुम्ही ऍक्रॅलिक रंगांचा वापर करू शकता.

5/5
तुम्ही तुम्हाला हवी त्या रंगाने पणती रंगू शकता आणि सजवू शकता. यामुळे पणत्या विशेष सुंदरही दिसतात. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे या उपायाने निश्चितच पणतीतून तेल गळणार नाही.

Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज; शेवटची तर मस्ट वॉच
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज
    View All
    advertisement