Sachin Pilgaonkar : 'उर्दू ही हिंदूंची भाषा आहे' सचिन पिळगांवकरांचं नवं स्टेटमेन्ट चर्चेत

Last Updated:
Sachin Pilgaonkar : अभिनेते सचिन पिळगांवकर यांचं नवं स्टेटमेन्ट चर्चेत आलं आहे. उर्दू ही भाषा हिंदूंची भाषा आहे असं ते म्हणालेत.
1/7
अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी नुकतंच उर्दू भाषेवर त्यांचं असलेलं प्रेम व्यक्त केलं. रात्री 3 वाजता जरी उठवलं तर मी उर्दूच भाषा बोलतो असं ते म्हणाले होते.

advertisement
2/7
इतकंच नाही तर माझी मातृभाषा मराठी असली तरी विचार उर्दू भाषेत करतो.  सचिन पिळगांवकर यांचं उर्दू भाषेवर असलेलं प्रभुत्व आणि प्रेम पुन्हा एकदा दिसून आलं.

3/7
दरम्यान उर्दू प्रेमी सचिन पिळगांवकर यांचं नवं स्टेटमेन्ट चर्चेत आलं आहे. 'बहार-ए-उर्दू' या कार्यक्रमानंतर मीडियाशी बोलताना सचिन पिळगांवकर यांनी उर्दू ही हिंदूंची भाषा आहे असं स्टेटमेन्ट केलं आहे.

4/7
सचिन पिळगांवकर म्हणाले,
सचिन पिळगांवकर म्हणाले, "तुमच्या माहितीसाठी सांगतो की, उर्दू हिंदुस्थानची एक भाषा आहे. हिंदुस्तानमध्ये जितक्याही भाषा आहेत त्यातील एक भाषा उर्दू आहे. ही हिंदुस्तानच्या बाहेरची भाषा नाहीये."
advertisement
5/7
 "ही प्रत्येक धर्माची भाषा आहे. कारण भाषेला कोणता धर्म नाहीये आणि कोणत्याच भाषेचा कोणता धर्म नसतो आणि कधीच नसावा."

6/7
 "ज्या लोकांना असं वाटतं की उर्दू ही भाषा फक्त काहीच लोकांची आहे तर ते चुकीचा विचार करत आहेत. उर्दू सगळ्यांची आहे."

7/7
 "जितक्या हिंदू भाषा आहेत, जसं की संस्कृत आहे, हिंदी आहे, तशी हिंदूंची आणखी एक भाषा आहे ज्याचं नाव उर्दू आहे."

Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज; शेवटची तर मस्ट वॉच
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज
    View All
    advertisement