Gardening Tips: घर-अंगणात येईल सुगंधी बहार! आजच लावा ही 5 फुलझाडे, 12 महिने राहाल फ्रेश!

Last Updated:
Gardening Tips अनेक निसर्गप्रेमी लोक आपल्या घरात, अंगणात किंवा बाल्कनी मध्ये सुंदर फुलझाडे लावण्याला पसंती देतात. आज आपण बारा महिने बहरलेली राहतील अशी सुंदर पाच फुलझाडे पाहू.
1/7
Gardening Tips: आपले घर आणि अंगण अधिक सुंदर दिसावे असे प्रत्येकाला वाटते. घर आणि अंगणाच्या सौंदर्यामध्ये विशेष भर पडते ते सुंदर फुलझाडांमुळेच! झाडे केवळ घर-अंगणाचे सौंदर्य वाढवत नाहीत तर अंगणाला सुगंधाने बहरून टाकतात. म्हणूनच अनेक निसर्गप्रेमी लोक आपल्या घरात, अंगणात किंवा बाल्कनी मध्ये सुंदर फुलझाडे लावण्याला पसंती देतात. आज आपण बारा महिने बहरलेली राहतील अशी सुंदर पाच फुलझाडे पाहू.

advertisement
2/7
गंधराज: गार्डनिया म्हणजेच गंधराज होय. त्याच्या मनमोहक सुगंधामुळेच या फुलाला गंधराज असे नाव आहे. हिरवीगार चकचकीत पाने आणि दाटसर पाखळ्यांचे पांढरे शुभ्र फुल नावाप्रमाणेच गंधराज आहे.

3/7
निशिगंध: बाल्कनी, गॅलरी किंवा खिडकीच्या ग्रिलमध्ये लावता येईल असे सुगंधी आणि तेवढेच सुंदर फूल म्हणजे निशिगंध. निशिगंधाचे विविध प्रकार कुंडीत वाढवता येतात. एकेरी निशिगंधाला जास्त काळ सुगंध येतो तर दुहेरी जास्त काळ टिकते.

4/7
लव्हेंडर: लव्हेंडर फुलाचा मन प्रसन्न करणारा मंद सुवास हवाहवासा वाटतो. रंगाचे वेगळेपण लाभलेले लव्हेंडरचे फुल दिसायला देखील अत्यंत नाजूक असते. ही सुगंधी फुले टिकाऊ व कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त असल्याने कपड्यांच्या पेट्यांमध्ये ठेवू शकता.

5/7
चमेली: चमेली ही एक सुगंधी फुलांची झुडूपवजा वनस्पती आहे. ज्याला पांढरी किंवा पिवळी फुले येतात. जाई, जुई अशा विविध प्रकारांमध्ये आढळणारी चमेली तिच्या मधाळ सुवासाठी खूप लोकप्रिय आहे. जाईच्या वेलीला झुपक्यांनी येणारी शुभ्र पांढरी फुले आपल्या घराचे सौंदर्य वाढवतात.

6/7
गुलाब: फुलाचा राजा म्हणून सर्वांना माहित असलेला गुलाब अनेकांचे लाडके फूल आहे. दिसायला अगदी सुंदर असणार्‍या गुलाबाची लागवड आपण सहज करू शकतो. गुलाबाची निरनिराळ्या रंगांची आणि वेगवेगळ्या आकारांचे फुले सुवास आणि सौंदर्य दोन्हींची उधळण करतात.

7/7
आपल्या घर-अंगणाचे सौंदर्य वाढवण्यासाठी कृत्रिम वस्तूंचा वापर टाळून सुवासिक रंगीबेरंगी आणि सहज वाढवता येणारी अनेक फुलझाडे आपण लावू शकता. यापैकी काही बारा महिने बहरणाऱ्या तर काही ऋतूनुसार फुलणाऱ्या झाडांचे पर्याय सुचवले आहेत.

Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज; शेवटची तर मस्ट वॉच
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज
    View All
    advertisement