OBC Reservation Nagar Parishad Election : लागा तयारीला! नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर, ओबीसींसाठी कुठं Reservation?

Last Updated:

Maharashtra Local Body Election OBC Reservation : राज्यातील आगामी मिनी विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून आज नगर परिषद अध्यक्षपदासाठीचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

लागा तयारीला! नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर, ओबीसींसाठी कुठं आरक्षण?
लागा तयारीला! नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर, ओबीसींसाठी कुठं आरक्षण?
मुंबई : राज्यातील आगामी मिनी विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून आज नगर परिषद अध्यक्षपदासाठीचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची घोषणा करण्यात आली. राज्यातील 67 नगर परिषदांच्या अध्यक्षपद ओबीसींसाठी जाहीर झाले आहे 67 नगरपरिषदपैकी 34 ओबीसी महिलासाठी आरक्षित करण्यात आले आहे.
advertisement

>> ओबीसीसाठी आरक्षित झालेल्या नगरपरिषद

> तिरोडा
> वाशिम
> धामणगाव
> भोकरदन
> भद्रावती
> परांडा
> भगूर
> मालवण
> नंदुरबार
> खापा
> वरोरा
> हिंगोली
> मोर्शी
advertisement
> शहादा
> उमरेड
> नवापूर
> त्र्यंबक
> कोपरगाव
> हिवरखेड
> बाळापूर
> शिरूर
> कुळगाव ( बदलापूर )
> मंगळूरपीर
> कन्हान पिंपरी
> पाथर्डी
> देगलूर
> नेर नबाबपूर
advertisement
> धाराशिव
> इगतपुरी
> रामटेक
> माजलगाव
> नाशिराबाग
> पालघर
> मूल
> वरणगाव
> बल्हारपूर
> मलकापूर (बुलढाणा)
> इस्लामपूर
> जुन्नर
> कुरडुवाडी
> मोहपा
> तुमसर
> औसा
advertisement
> महाड
> मुरुड जंजिरा
> अकोट
> चोपडा
> सटणा
> काटोल
> गोंदिया सांगोला
> दौंड
> राहता
> श्रीवर्धन
> रोहा
> ब्रम्हपुरी
> देसाईगंज
> येवला
> कुलगाव
advertisement
> कर्जत
> दौंडाईचा वरवडे
> कंधार
> शिरपूर वरवडे

> ओबीसी प्रवर्गातील महिलांसाठी कोणत्या नगरपरिषदांच्या अध्यक्षपदासाठी आरक्षण?

भगूर - ओबीसी महिला
इगतपुरी - ओबीसी महिला
advertisement
विटा - ओबीसी महिला
बल्हारपूर - ओबीसी महिला
धाराशिव - ओबीसी महिला
भोकरदन - ओबीसी महिला
जुन्नर - ओबीसी महिला
उमरेड - ओबीसी महिला
दौडं - ओबीसी महिला
कुळगाव बदलापूर - ओबीसी महिला
हिंगोली - ओबीसी महिला
फुलगाव - ओबीसी महिला
मुरुड जंजीरा - ओबीसी महिला
शिरूर - ओबीसी महिला
काटोल - ओबीसी महिला
माजलगाव - ओबीसी महिला
मूल - ओबीसी महिला
मालवण - ओबीसी महिला
देसाईगंज - ओबीसी महिला
हिवरखेड - ओबीसी महिला
अकोट - ओबीसी महिला
मोर्शी - ओबीसी महिला
नेर- नवाबपूर - ओबीसी महिला
औसा - ओबीसी महिला
कर्जत - ओबीसी महिला
देगलूर - ओबीसी महिला
चोपडा - ओबीसी महिला
सटाणा- ओबीसी महिला
दोंडाईचा वरवडे - ओबीसी महिला
बाळापूर - ओबीसी महिला
रोहा - ओबीसी महिला
कुरडुवादी - ओबीसी महिला
धामणगावरेल्वे - ओबीसी महिला
वरोरा - ओबीसी महिला

इतर संबंधित बातमी:

view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
OBC Reservation Nagar Parishad Election : लागा तयारीला! नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर, ओबीसींसाठी कुठं Reservation?
Next Article
advertisement
Eknath Shinde Ambernath Nagar Parishad Result: अंबरनाथमध्ये शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? समोर आली १० कारणे....
शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं
  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

View All
advertisement