नर्तिकेत गुंतला सरपंच, मुलांच्या वेशात मुलींनी चोरी, नेपाळमध्ये महाराष्ट्राचे 100 पर्यटक; उद्याच्या पेपरमधील बातम्याचे 10 व्हिडिओ
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Top 10 Stories video: बीडच्या गेवराई गावातील माजी उपसरपंचचाने नर्तिकेच्या नादाने आत्महत्या केली. तर नशिकमध्ये मुलींनी चक्क मुलांच्या वेशात येऊन चोरी केल्याचा प्रकार घडला. आज दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या 10 बातम्यांचे व्हिडिओ पाहा.
बीडच्या गेवराई गावातील माजी उपसरपंचचाने नर्तिकेच्या नादाने आत्महत्या केली. तर नशिकमध्ये मुलींनी चक्क मुलांच्या वेशात येऊन चोरी केल्याचा प्रकार घडला. यासह राज्यात घडलेल्या टॉप 10 घटना जाणून घ्या. आज दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या 10 बातम्यांचे व्हिडिओ पाहा.
1) नर्तिकेच्या नादाद सरपंचाचं टोकाचं पाऊल, बीडमधून धक्कादाय बातमी
बीडच्या गेवराई तालुक्यात माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. नर्तिकेसोबतचे वाद, पोलिसांचा तपास आणि नातेवाईकांचे गंभीर आरोप. पाहा संपूर्ण रिपोर्ट.
advertisement
2)दसरा मेळाव्यात ठाकरे बंधुंची राजकीय एकी , राजकारणाला कलाटणी मिळणार
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मोठी राजकीय खळबळ. संजय राऊत यांनी दिलेली प्रतिक्रिया नेमकी काय? जाणून घ्या या खास इनसाईड स्टोरी रिपोर्टमध्ये.
advertisement
3) नेपाळमध्ये महाराष्ट्राचे 100 पर्यटक, Ajit Pawar यांच्याकडून मदतीचे आश्वासन
नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील 100 पर्यटकांबाबत अजित पवारांनी मोठी माहिती दिली आहे. पर्यटक सुरक्षित आहेत का? सरकारकडून मदतीचे आश्वासन. पाहा संपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये.
advertisement
4)राजकारणाला कलाटणी देणारी घडामोड, ठाकरे बंधू अखेर ठरलं
मुंबई पालिकेतील जागावाटपावर उद्धव-राज ठाकरे यांच्या मध्ये महत्त्वाची चर्चा. जागावाटप फॉर्म्युल्यावर उद्धव ठाकरेंची खास रणनीती काय? पाहा या रिपोर्टमध्ये संपूर्ण माहिती.
advertisement
5)महायुतीत राजकीय 'रामायण',गणेश नाईकांच्या हाती क्रांतीची 'मशाल'
ठाणे-नवी मुंबईतील राजकारणात गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे असं मोठं 'रामायण' रंगत आहे. गणेश नाईकांच्या हाती क्रांतीची मशाल, राजकीय समीकरणं कशी बदलणार? जाणून घ्या खास रिपोर्टमध्ये.
advertisement
6)OBC उपसमितीच्या बैठकीत आक्रमक, मंत्री छगन भुजबळ नाराज?
ओबीसी उपसमितीच्या बैठकीत मंत्री छगन भुजबळ आक्रमक झाले. बैठकीतून नाराजीचे सूर उमटले का? ओबीसी राजकारणातील ही मोठी घडामोड जाणून घ्या या खास रिपोर्टमध्ये.
advertisement
7) DJ Sudan Gurung ने सरकारला हादरवलं? नेपाळच्या क्रांतीमागचा खरा हिरो कोण?
नेपाळमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने प्रचंड हिंसाचाराचा भडका उडालाय. सोशल मीडिया बंदीनं सुरु झालेला संघर्ष आता सरकार पाडण्याइतकं मोठा ठरलाय. या आंदोलनाचं प्रतिक बनलेत एक साधा डिजेवाला Sudan Gurung.
8)मुलांच्या वेशात आलेल्या मुलींनी केली चोरी, नाशिकमध्ये जोरदार चर्चा
नाशिकमध्ये मुली मुलांच्या वेशात येऊन चोरी करत असल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शहरात मोठी चर्चा सुरू झाली असून, नागरिकांमध्ये चिंता पसरली आहे.
9) IPS Anjana Krishna या काय शिकवून गेल्या? त्यांची कृती काय सांगते?
अंजना यांनी समोर किती मोठा व्यक्ती आहे तरी दबावाला बळी न पडता, चूक ते चूक आणि बरोबर आणि बरोबर ती भूमिका घेतली, भूमिका घेताना डगमगली नाही, तितकीच भाषा सौम्य ठेवली
10) सत्तेमध्ये अस्थिरता, उपराष्ट्रपती निवडणूक आणि सीमा प्रश्नावर पाटलांची प्रतिक्रिया
सतेज पाटील यांनी उपराष्ट्रपती निवडणुकीत बीआरएस-बीएचडीच्या दुटप्पेपणावर थेट सवाल केला. विशाल पाटील काँग्रेससोबत राहिले. इंडिया आघाडी याचा अभ्यास करणार आहे. सर्व तपशील जाणून घ्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 10, 2025 10:03 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नर्तिकेत गुंतला सरपंच, मुलांच्या वेशात मुलींनी चोरी, नेपाळमध्ये महाराष्ट्राचे 100 पर्यटक; उद्याच्या पेपरमधील बातम्याचे 10 व्हिडिओ