Aajache Rashibhavishy: तुमच्या कष्टाचं चीज होणार, मंगळवारी नशीब पालटणार, फक्त ती चूक नको; इथं पाहा आजचं राशीभविष्य

Last Updated:
Horoscope Today: दैनिक राशीभविष्य हे वैदिक ज्योतिषावर आधारित असून ग्रह-नक्षत्रांवर तयार केले आहे. यात 5 ऑगस्ट रोजीचे करिअर, आर्थिक, प्रेम, आरोग्य आणि वैयक्तिक जीवनाशी संबंधित बाबी आपण जाणून घेणार आहोत.
1/13
मेष राशी -कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. आज तुमच्यासमोर सादर झालेल्या गुंतवणूक योजनांचा नीटपणे विचार करायला हवा. तुम्ही तुमचे काम चोख केले आहे आणि आता तुम्हाला मिळणारे फायदे घेण्याची वेळ आली आहे. आजचा तुमचा शुभ अंक 3 आणि रंग पिवळा असणार आहे.

advertisement
2/13
वृषभ राशी - तुमचे आवडते स्वप्न प्रत्यक्षात येईल. परंतु तुमचा उत्साह नियंत्रणात ठेवा. कारण खूप आनंदी होणे हे कधी कधी समस्येत टाकू शकते. व्यापाऱ्यांना आज व्यापारात तोटा होऊ शकतो आणि आपल्या व्यवहाराला उत्तम बनवण्यासाठी तुम्हाला पैसा खर्च लागू शकतो. कामाच्या ठिकाणी आज चांगल्या गोष्टी घडतील. आज तुमचा शुभ अंक 3 असणार आहे आणि रंग पिवळा असणार आहे.

3/13
मिथुन राशी -समाधानी आयुष्यासाठी आपल्या मनाचा कणखरपणा सुधारा. ज्यांची किंमत वाढतच जाणार आहे अशा वस्तूंच्या खरेदीसाठी आजचा दिवस शुभ आहे. उद्योग व्यवसायानिमित्त केलेला प्रवास दीर्घकाळापर्यंत फायदेशीर ठरू शकेल. प्रेमामध्ये जोरजबरदस्ती टाळा. तुमच्या अपेक्षेप्रमाणे काम न केल्यामुळे हाताखालच्या सहकाऱ्यांवर तुम्ही वैतागाल. आज तुमचा शुभ अंक 1 असणार आहे. तर रंग नारंगी असणार आहे.

4/13
कर्क राशी- तुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल. अनेक लोक तुमच्यावर स्तुतिसुमने उधळतील. पैशाची कमतरता आज घरात कलहाचे कारण बनू शकते. प्रेम जीवनाला उत्तम बनवण्याची इच्छा असेल तर, कुठल्या तिसऱ्या व्यक्तीचे बोलणे ऐकून आपल्या प्रेमीविषयी कुठलेही मत मांडू नका. तुम्ही असलेल्या क्षेत्रात तुम्हाला अमर्यादित फायदा मिळण्याची शक्यता आहे. आजचा तुमचा शुभ अंक 9 आणि रंग लाल आहे.

5/13
सिंह राशी -झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला इच्छा होईल. सावधानता बाळगा, कोणीतरी तुमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करू शकते. या राशीतील लोकांना स्वतःसाठी खूप वेळ मिळेल. यावेळेचा उपयोग तुम्ही आपले शोक पूर्ण करण्यात लावू शकतात. मुलांशी कडक वागल्यामुळे त्यांना तुमचा जाच वाटेल. तसे वागण्यापासून तुम्ही स्वतःला रोखले पाहिजे आणि लक्षात ठेवा त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये अनेक अडथळे तुम्ही निर्माण कराल. आज कुठलेही कामे अर्धवट सोडू नये. आज तुमचा शुभ अंक 3 आणि रंग पिवळा आहे.

6/13
कन्या राशी - तुमचा विश्वास आणि ऊर्जाशक्ती आज उच्च असेल. पारंपरिक पद्धतीची गुंतवणूक कराल तर तुम्हाला त्यातून चांगली धनप्राप्ती होईल. तुमच्या कामाला आज दाद मिळेल. प्रेमातून साहचर्य आणि बॉण्डिंग तयार होईल. आज तुमचे प्रियजन तुमच्या विचित्र, त्रासदायक वागण्यामुळे अडचणीत सापडतील. व्यावसायिकांनी सावधता बाळगा. आज तुमचा शुभ अंक 5 आणि रंग नारंगी असणार आहे.

7/13
तुळ राशी - आरोग्याची काळजी घ्या. जर तुम्हाला वाटते की, तुमच्याकडे पर्याप्त धन नाही तर, आज घरातील कुणी मोठ्या व्यक्तीकडून धन संचित करण्याचा सल्ला घ्या. कामातील दबावामुळे मानसिक खळबळ आणि अशांती वाढेल. दिवसाच्या उत्तरार्धात आराम करा. व्यावसायिकांना चांगला दिवस. व्यवसायाच्या निमित्ताने आखलेला तातडीचा प्रवास हा लाभदायक आणि सकारात्मक फळ देणारा ठरेल. आज तुमचा शुभ अंक 3 आणि रंग पिवळा आहे.

8/13
वृश्चिक राशी - घरातील काही गोष्टीत वाद होण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे परंतु, या सोबतच तुम्ही दान-पुण्य ही केले पाहिजे कारण यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. आज जोडीदाराकडून अनपेक्षित गोष्टीचे गिफ्ट मिळेल. आज तुमचा शुभ अंक 1 असून रंग नारंगी आहे.

9/13
धनु राशी - आशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या. आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा आकांक्षा आणि स्वप्ने प्रत्यक्षात येतील. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल मित्र मंडळींकडून मोलाची साथ मिळेल. आज हाती घेतलेले कामे मार्गी लागतील. तुमचा शुभ अंक आज 7 तर रंग पांढरा आहे.

10/13
मकर राशी - आज तुम्ही एकदम शांततेत राहाल आणि मौजमजा करण्याचा तुमचा मूड बनेल. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमत: प्राप्त होईल. कार्यालयीन कामकाजात गुंतून राहिल्यामुळे जोडीदाराशी तुमचे संबंध तणावाचे बनतील. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित केलेत तर यश आणि मान्यता दोन्ही तुमच्याकडे चालत येईल. आज तुमचा शुभ अंक 2 तर रंग पांढरा आहे.

11/13
कुंभ राशी - तुमची देण्याची वृत्ती म्हणजे अप्रत्यक्ष मदत करण्याची वृत्ती होय. अनेक माध्यमातून आर्थिक लाभ होतील. दिवसाच्या उत्तरार्धात अनपेक्षित गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबात आनंदोत्सव साजरा होईल. तुम्ही काम करत असलेला एखादा दीर्घकालीन प्रकल्प रखडू शकतो. आज तुम्हाला आपल्यासाठी पर्याप्त वेळ मिळेल. तुमचा/तुमची जोडीदार तुम्हाला खुश करण्यासाठी आज प्रयत्न करेल.आज तुमचा शुभ अंक 9 तर रंग लाल आहे.

12/13
मीन राशी -तुमची प्रकृती सुधारा आणि चांगले आयुष्य जगण्यासाठी संपूर्ण व्यक्तिमत्व बदलण्याचा प्रयत्न करा. व्यापारात आज चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या व्यवसायाला नवीन उच्चता देऊ शकतात. तुमचे वैवाहिक आयुष्य आज एक चांगले वळण घेणार आहे. नको त्या गोष्टी बोलणे टाळा.आज तुमचा शुभ अंक 7 तर रंग पांढरा आहे .

13/13
टीपः हे नावाच्या पहिल्या अक्षरावरून येणारे सर्वसामान्य राशिभविष्य आहे. अधिक सखोल माहिती मिळवण्यासाठी आपल्या जवळच्या ज्योतिषांशी संपर्क साधावा.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement