जूनमध्ये अनेक मोठ्या ग्रहांचे राशी परिवर्तन, या तीन राशींच्या लोकांचं होणार नुकसान, आताच व्हा सावध!
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
हिंदू पंचागानुसार, जून महिना सुरू होणार आहे. ज्योतिषीय गणनेनुसार, जून महिला खूप महत्त्वाचा आहे. या महिन्यात अनेक मोठे ग्रह आपले स्थान बदल आहेत. ज्योतिष गणनेनुसार, प्रत्येक महिन्यात कुठला ला कुठला ग्रह हा राशी परिवर्तन करतो. याचा प्रभाव हा सर्व 12 राशींवर पाहायला मिळतो. (सर्वेश श्रीवास्तव/अयोध्या, प्रतिनिधी)
जून महिन्यात प्रचंड ऊन जाणवणार आहे. तर दुसरीकडे नक्षत्रांचाही प्रभाव पाहायला मिळणार आहे. मे महिन्याच्या शेवटपासूनही सूर्य नक्षत्र परिवर्तन करुन रोहिणी नक्षत्रात परिवर्तन करेल. यामुळे नौतपा प्रारंभ होईल. तर 1 जून रोजी बूध, त्यानंतर मगंळ, शुक्र आणि सूर्य राशी परिवर्तन करतील. इतकेच नव्हे तर शनिसुद्धा आपली चाल बदलणार आहे. यामुळे या सर्वांचा 12 राशींवर परिणाम पाहायला मिळणार आहे. यामध्ये कुणाचा फायदा होईल, तर कुणाचे नुकसान होईल.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement