Mobile Number: मोबाईल नंबरच्या शेवटी हा अंक असणं नोकरी-व्यवसायाला मारक? स्पर्धक खूपच पुढे जातात
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Mobile Number Last Digit: मोबाईल अंकशास्त्रात मोबाईल नंबरचे सर्व 10 अंक महत्त्वाचे मानले जातात, परंतु शेवटचे 4 अंक विशेष असतात, त्यापैकी शेवटचा अंक अधिक महत्त्वाचा मानला जातो. आज आपण अशा मोबाईल नंबरांविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांचा शेवटचा अंक खास असतो, पण..
advertisement
advertisement
सूर्य हा पुरुष तत्वाचा प्रतिनिधी मानला जातो, त्यामुळे असे गृहीत धरले जाते की, ज्यांच्या मोबाईल नंबरचा शेवटचा अंक 1 आहे, त्यांना पुरुष जास्त कॉल करतात. तुमचा व्यवसाय महिलांवर आधारित असेल, म्हणजेच तुम्ही महिलांशी संबंधित व्यवसाय करत असाल आणि मोबाईल नंबरचा शेवटचा अंक 1 असेल, तर तुमच्या व्यवसायात अडचणी येतील. तुम्हाला चांगल्या ग्राहकांकडून कॉल येणार नाहीत. फोनवरून चांगल्या डील्स होणार नाहीत.
advertisement
advertisement
advertisement
असे मोबाईल नंबर असलेल्या लोकांना सरकार किंवा सरकारी क्षेत्र, प्रशासनाकडून फायदा होण्याची शक्यता असते. पण, या लोकांमध्ये खूप अहंकार असू शकतो आणि यामुळे त्यांचे नुकसान होऊ शकते. सूर्याचा प्रभाव असल्यानं अशा लोकांना इतरांपेक्षा वेगळे दिसण्याचा आणि राहण्याचा अहंकार असतो.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)