Monthly Horoscope: कमावणार की गमावणार? जून महिना कोणासाठी कसा असणार, मासिक राशीभविष्य

Last Updated:
Monthly Rashi Bhavishya In Marathi: कसा असेल जून महिना, कोणाला कशातून होईल लाभ? कोणाला कोणत्या समस्या देतील त्रास, कोणत्या गोष्टींची घ्यावी लागेल काळजी. पहा जून महिन्याचं मासिक राशीभविष्य..
1/12
मेष (Aries): हा महिना तुमच्यासाठी चांगला राहील. या महिन्यात अविवाहितांची लग्न होण्याची शक्यता आहे. लव्ह लाईफ देखील रोमँटिक असेल. कौंटुबिक जीवन चांगलं राहील. मुलांकडूनही आनंद मिळेल. वडिलांना आरोग्याच्या समस्या असू शकतात त्यामुळे त्यांची काळजी घ्या. तुम्ही तुमच्या कामात यशस्वी व्हाल. लांबचा प्रवास होण्याची शक्यता आहे. नोकरीतही बदल होऊ शकतो. महिन्याच्या उत्तरार्धात नोकरीत तुमची स्थिती मजबूत असेल. तुम्हाला प्रमोशन देखील मिळू शकतं. शेअर मार्केटमधून फायदा होईल. योग्य निर्णय घेतल्यास फायदा होईल. तुम्ही व्यवसायातही गुंतवणूक कराल आणि त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. प्रलंबित कामं पूर्ण केल्याने आर्थिक लाभ होईल. तुमचा आत्मविश्वास उच्च असेल. तुमचा खर्च देखील वाढेल. पण, पुरेशा उत्पन्नामुळे तुम्हाला कोणत्याही समस्यांना तोंड द्यावं लागणार नाही. परदेशात जाण्याच्या तयारीत असलेल्यांसाठी हा काळ चांगला आहे. स्पर्धा आणि निवडणुकीत काही अडचणी येतील. महिन्याच्या सुरुवातीला मित्रांसोबत मतभेद होऊ शकतात. उत्तरार्धात मित्रांचं सहकार्य तुमच्या करिअरमध्ये फायदेशीर ठरेल. तुमचं आरोग्य सुधारेल. कोणत्याही प्रकारचं संक्रमण टाळण्याचा प्रयत्न करा.

advertisement
2/12
वृषभ (Taurus): वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ चांगला असेल. धार्मिक कार्यात रुची राहील. घरात आनंदाचं वातावरण राहील. प्रेमात तणाव राहील. वैवाहिक जीवन चांगलं राहील. नोकरीमध्ये तुम्ही कठोर परिश्रम कराल, त्यामुळे तुमचं स्थान मजबूत होईल. जर तुम्ही व्यवसाय केला तर तुमचा व्यवसाय पूर्ण वेगाने चालेल. उत्पन्नात निश्चित वाढ होईल. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. विद्यार्थ्यांना अभ्यासात काही समस्यांचा सामना करावा लागेल. तुम्ही परदेशात जाण्यात यशस्वी होऊ शकता. परदेशातूनही तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. आरोग्याच्या दृष्टीकोनातून, तुम्हाला सल्ला दिला जातो की तुम्ही कोणाशीही भांडण करू नका. कारण, त्यामुळे शारीरिक नुकसान देखील होऊ शकतं. आरोग्याच्या बाबतीत थोडी सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे.

3/12
मिथुन (Gemini) : तुमच्यावर कठोर पावले उचलण्याची वेळ येईल. प्रेमात असलेल्यांसाठी हा महिना चांगला असेल. तुम्ही तुमच्या प्रियकराची कुटुंबाशी ओळख करून देऊ शकता. विवाहित आयुष्यात सामंजस्य असेल. नोकरदारांसाठी चांगली बातमी मिळेल. तुम्हाला सरकारकडून मोठे लाभ मिळू शकतात. नोकरीतही तुमच्यासाठी प्रगतीचा काळ असेल. या महिन्यात व्यावसायिकांना नवीन कल्पनांसह त्यांचं काम पुढे नेण्याची सुवर्णसंधी मिळेल. त्यामुळे त्यांचं उत्पन्नही वाढेल. या महिन्यात तुम्ही एखादी मोठी प्रॉपर्टी खरेदी करू शकता आणि प्रॉपर्टीच्या खरेदी-विक्रीतून तुम्हाला फायदाही होऊ शकतो. सध्या तुम्हाला थोडासा मानसिक ताण जाणवेल. पण, प्रबळ इच्छाशक्तीमुळे तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. या महिन्यातील पहिला आणि तिसरा आठवडा प्रवासासाठी चांगला राहील.

4/12
कर्क (Cancer) : महिना तुमच्यासाठी चांगला जाईल. नात्यात रोमान्स असेल आणि लहान-लहान गोष्टी बाजूला ठेवून तुम्हाला तुमचं आयुष्य मोकळेपणाने जगायला आवडेल. काही लोकांना वैवाहिक संबंधात प्रवेश करण्याची संधी मिळेल. वैवाहिक आयुष्य आनंदी असेल. ग्रहांच्या आशीर्वादाने तुमच्या कौंटुबिक जीवनात एकमेकांबद्दल प्रेम, समजूतदारपणा आणि जबाबदारीची भावना वाढेल. प्रेमात असलेले या महिन्यात आनंदी राहतील. व्यावसायिकांसाठी हा महिना अपेक्षेप्रमाणे राहील आणि नफा मिळेल. तुमचा खर्च होईल पण, उत्पन्न देखील खूप चांगलं असेल. त्यामुळे आर्थिक परिस्थिती संतुलित राहिल. नोकरदार कामाचा आनंद घेतील आणि पूर्ण इच्छाशक्तीने काम करतील. काहीवेळा तुमचं मन तुमच्या कामापासून विचलित होईल. विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला आहे. अभ्यासाची आवड राहील. या महिन्याचा दुसरा आणि चौथा आठवडा प्रवासासाठी चांगला राहील.

5/12
सिंह (Leo) : हा महिना तुमच्यासाठी मध्यम फलदायी असेल. वैवाहिक आयुष्य तणावपूर्ण राहू शकतं. जोडीदाराच्या नाराजीमुळे तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागू शकते. त्यांच्याशी प्रेमाने संवाद साधा. प्रेमात असलेल्यांसाठी हा महिना खूप चांगला असेल. प्रेयसीसोबत बाहेर जाण्याची संधी मिळेल. तुमचं नशीब बलवान असेल त्यामुळे तुम्हाला कामात यश मिळेल. काहीतरी नवीन करण्याच्या विचाराने तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा प्रयत्न कराल. काही लोकांना इच्छित ठिकाणी बदली मिळेल. ज्ञान तुम्हाला उपयोगी पडेल. उत्पन्न आणि खर्च दोन्हीही सामान्य असेल. व्यवसायाच्या संदर्भात केलेले प्रयत्न फलदायी ठरतील. तुमची चपळता आणि कार्यक्षम बुद्धिमत्तेमुळे नवीन कामे समजून घेण्याची आणि त्यांचा पाठपुरावा करण्याची संधी मिळेल. नोकरदारांसाठी हा महिना चांगला राहील. नको असलेले प्रवास तूर्तास टाळा. खाण्याच्या सवयींमध्येही नियमितता ठेवा. प्रवास करणं खूप महत्वाचे असेल तर त्यासाठी या महिन्यातील दुसरा आठवडा चांगला असले.

6/12
कन्या (Virgo) :  हा महिना तुमच्यासाठी शुभ आहे. तुमच्या नात्यात प्रेम आणि आपुलकी कायम राहील. प्रेमात असलेल्यांसाठी हा महिना चांगला असेल. तुमचे विचार बाहेरच्या व्यक्तीला सांगू नका नाहीतर नुकसान सहन करावे लागेल. तुमच्या नात्यातही समस्या निर्माण होऊ शकतात. व्यावसायिकांसाठी हा महिना चांगला राहील. काम पुढे नेण्यासाठी तुम्ही दूरच्या देशात किंवा राज्यात जाऊ शकता. त्यात तुम्हाला चांगला नफा मिळेल. नोकरदारांसाठी हा महिना कठोर परिश्रमाचा असेल. कामाच्या निमित्ताने खूप प्रवास घडेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात संमिश्र निकाल मिळतील. तुमचे आरोग्य चांगलं राहील. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास देखील टिकून राहील. या महिन्याचा दुसरा आणि चौथा आठवडा प्रवासासाठी चांगला राहील.

7/12
तूळ (Libra) : महिना तुमच्यासाठी सामान्य राहील. तुम्ही तुमच्या जोडीदारावर मनापासून प्रेम कराल. पण, तुमच्या उद्धटपणामुळे आणि कटू बोलण्यामुळे नात्यावर परिणाम होऊ शकतो. प्रेमात असलेल्यांसाठी हा महिना सामान्य असेल. तुम्ही तुमच्या प्रियकरापासून दूर असाल आणि तुमच्यातील प्रेमाचे बंध कमकुवत होऊ शकतात. त्यामुळे शक्य तितका संवाद साधण्याचा प्रयत्न करा. अहंकारामुळे कौंटुबिक आयुष्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. नोकरदारांसाठी हा महिना चांगला राहील. मेहनतीतून चांगले पैसे कमवाल आणि तुमच्या वरिष्ठांना खुश ठेवण्यातही यशस्वी व्हाल. व्यावसायिकांसाठीही हा महिना चांगला जाणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे गांभीर्याने लक्ष द्यावं लागेल. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही आजारी पडू शकता. या महिन्याचा पहिला आणि चौथा आठवडा प्रवासासाठी चांगला राहील.

8/12
वृश्चिक (Scorpio) : हा महिना तुमच्यासाठी खूप फलदायी असेल. विवाहितांसाठी हा महिना चांगला राहील. संगत चांगली ठेवा. महिन्याचा पहिला आणि दुसरा आठवडा प्रवासासाठी चांगला असेल. तुमचा जोडीदार तुमच्यासाठी फायद्याचा स्रोत बनू शकतो. प्रेमात असलेल्यांसाठी हा महिना चांगला असेल. तुम्ही तुमच्या नात्याबद्दल खूप गंभीर व्हाल आणि तुमच्या मनातील प्रत्येक गोष्ट तुमच्या प्रियकराला सांगाल. यामुळे नात्यात प्रेम वाढेल. व्यापारी वर्गासाठी हा आठवडा अतिशय फलदायी असेल. तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळेल. नोकरदार कामात स्थिर राहतील. स्वतःच्या व्यवसायात लक्ष घातल्यास फायदा होईल. कोणाचाही सल्ला घेऊ नका आणि तुमच्या बॉस किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याच्या विरोधात काहीही बोलू नका. तुम्हाला परदेशात जाण्यात यश आल्याने सन्मान मिळेल. खर्चात आणि उत्पन्नात वाढ होईल. तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. नाहीतर तुम्ही आजारी पडू शकता.

9/12
धनू (Sagittarius) : हा महिना तुमच्यासाठी खूप चांगला असेल. नात्यात गोडवा आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. प्रेमात असलेल्यांसाठी हा महिना सामान्य असेल. संवाद तुमच्या नात्याचा आधार ठरेल. तुमच्या कुटुंबात एखादी चांगली बातमी येऊ शकते ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांना आनंद मिळेल. कुटुंबातील लहान मुलांचं आरोग्य बिघडू शकतं. व्यावसायिकांसाठी हा महिना फारसा चांगला नाही. त्यामुळे थोडे सावध राहण्याची गरज आहे. कारण, खर्च वाढण्याची आणि उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे. बुद्धिमत्तेचा वापर करून तुमचं उत्पन्न वाढवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. नोकरदारांना कामाच्या बाबतीत अडचणी येतील आणि ते नोकरी बदलण्याचा विचार करतील. विद्यार्थ्यांना अभ्यासावर गांभीर्याने लक्ष केंद्रीत करावं लागेल. कारण, अभ्यासात अडथळे येण्याची शक्यता आहे. तुमचं आरोग्य चांगलं महिन्याचा तिसरा आठवडा प्रवासासाठी चांगला असेल.

10/12
मकर (Capricorn) : महिना तुमच्यासाठी मध्यम फलदायी राहील. कौटुंबिक जीवनात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. विवाहित लोकांचे आयुष्य सामान्य असेल. प्रेमात असलेल्यांसाठी हा महिना संमिश्र परिणाम देईल. नात्यात प्रेम आणि प्रणय कायम राहील पण अहंकारामुळे संघर्षही होऊ शकतो. नोकरदारांनी या महिन्यात थोडं सावध असलं पाहिजे. नोकरी बदलण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गासाठी हा महिना खूप फायदेशीर ठरू शकतो. दुर्गम भागात, राज्यात किंवा इतर देशांत काम करून त्यांना मोठा फायदा मिळू शकतो. तुमची सर्जनशीलता वाढेल. या महिन्यात तुमचं उत्पन्न वेगाने वाढेल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अनेक नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळले. तुमचं आरोग्य सध्या चांगले राहील. कोणतीही मोठी समस्या जाणवणार नाही. तरीही आपल्या आहाराकडे लक्ष द्या. या महिन्याचा दुसरा आणि तिसरा आठवडा प्रवासासाठी चांगला असेल.

11/12
कुंभ (Aquarius) : महिना तुमच्यासाठी फलदायी असेल. नात्यात प्रणय वाढेल आणि किरकोळ वाद होण्याची शक्यता आहे. प्रेमात असलेल्यांसाठी हा महिना चांगला असू शकतो. तुम्ही तुमच्या प्रियकरा समोर लग्नाचा प्रस्ताव ठेऊ शकता. नोकरदारांसाठी हा महिना चढ-उतारांचा असेल. तुम्ही कठोर परिश्रम केल तर चांगले परिणाम मिळतील. पण, तुम्हाला समाधान मिळणार नाही. शांततेनं आणि संयमाने काम करत राहणे योग्य ठरेल. व्यावसायिकांसाठी हा महिना चांगला असेल. काम वाढेल आणि तुम्ही काही नवीन लोकांशी संपर्क प्रस्थापित कराल. भविष्यात ते तुम्हाला खूप उपयोगी पडतील. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळण्याची शक्यता आहे. महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. कारण, तुम्ही एखाद्या आजाराला बळी पडू शकता. तुमच्या दिनचर्येमध्ये प्राणायामचा समावेश करावा लागेल. या महिन्याचा दुसरा आणि चौथा आठवडा प्रवासासाठी चांगला असेल.

12/12
मीन (Pisces) : हा महिना तुमच्यासाठी फलदायी असेल. कौटुंबिक जीवन शांततापूर्ण असेल. पण, आईची तब्येत बिघडण्याची शक्यता असल्याने तिची काळजी घ्या. या काळात तुमच्या जोडीदाराची तब्येत बिघडू शकते त्यामुळे त्याचीही काळजी घ्या. प्रेमात असलेल्यांसाठी हा महिना खूप चांगला असेल. वैवाहिक आयुष्यात चढ-उतार येतील. नोकरदारांना कामात खूप मेहनत करावी लागेल. त्यांच्यासाठी हा काळ फारसा चांगला नाही. व्यापारी वर्गातील लोक कामात चांगले योगदान देतील आणि त्याचा फायदाही होईल. आर्थिक दृष्टिकोनातून हा महिना तुमच्यासाठी चांगला राहील. बँक बॅलन्सही वाढेल. विद्यार्थ्यांनी मेहनत केल्यास परीक्षेत चांगली कामगिरी करता येईल. किरकोळ बाबी वगळता तुमची प्रकृती सध्या चांगली असेल. घसा किंवा पोटात दुखू शकते. या महिन्याचा पहिला आणि तिसरा आठवडा प्रवासासाठी चांगला असेल.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement