Horoscope Today: दत्तगुरूंची कृपा तुमच्यावर! आजचा गुरुवार 5 राशींना लकी; दुहेरी आर्थिक लाभासह संधी

Last Updated:
Daily Horoscope, Aajche Rashi Bhavishya, September 04, 2025 By Chirag Daruwalla: ग्रहांची गती आणि नक्षत्रांची स्थिती यांच्या आधारे सर्व राशींचं दैनिक राशिभविष्य सांगितलं जातं. ज्योतिषी चिराग दारूवाला यांच्याकडून ते जाणून घेऊ या.
1/12
मेष (Aries) : आज गुरुवारचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा असेल. आजूबाजूची परिस्थिती चांगली असेल. करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता असल्याने तुमच्या डोक्यातील कल्पना इतरांशी शेअर करा. ऑफिसमध्ये टीमवर्क करणं फायद्याचं राहील. कामाला नवीन दिशा मिळेल. तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी योग किंवा व्यायामासाठी वेळ काढा. आर्थिक बाबी स्थिर राहतील. अनावश्यक खर्च टाळा. आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक आहे. नवीन संधी येतील. स्वतःवर विश्वास ठेवून पुढं जा.Lucky Colour : Dark Green
Lucky Number : 2
मेष (Aries) : आज गुरुवारचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा असेल. आजूबाजूची परिस्थिती चांगली असेल. करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता असल्याने तुमच्या डोक्यातील कल्पना इतरांशी शेअर करा. ऑफिसमध्ये टीमवर्क करणं फायद्याचं राहील. कामाला नवीन दिशा मिळेल. तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी योग किंवा व्यायामासाठी वेळ काढा. आर्थिक बाबी स्थिर राहतील. अनावश्यक खर्च टाळा. आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक आहे. नवीन संधी येतील. स्वतःवर विश्वास ठेवून पुढं जा.
Lucky Colour : Dark Green
Lucky Number : 2
advertisement
2/12
वृषभ (Taurus) : आजचा गुरुवारचा दिवस तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येणारा आहे. ऑफिसमध्ये तुमच्या कष्टाचं आणि कामाप्रती असणाऱ्या समर्पण भावनेची प्रशंसा होईल. आत्मविश्वास वाढेल. तुमचे विचार स्पष्टपणे व्यक्त करा. कारण तुमच्या कल्पना इतरांना प्रेरणादायी ठरतील. जोडीदाराला वेळ द्या. नात्यात गोडवा वाढेल. चिंतेत टाकणाऱ्या विषयावर उघडपणे चर्चा करण्यासाठी आजची वेळ उत्तम आहे. आर्थिक दृष्टिकोनातून विचारपूर्वक गुंतवणूक करा. संयमानं वागा. आरोग्याच्या दृष्टिनं विश्रांतीला प्राधान्य द्या. मानसिकदृष्ट्या दिवस उत्तम आहे. आजचा दिवस सकारात्मक आहे.Lucky Colour : Purple
Lucky Number : 9
वृषभ (Taurus) : आजचा गुरुवारचा दिवस तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येणारा आहे. ऑफिसमध्ये तुमच्या कष्टाचं आणि कामाप्रती असणाऱ्या समर्पण भावनेची प्रशंसा होईल. आत्मविश्वास वाढेल. तुमचे विचार स्पष्टपणे व्यक्त करा. कारण तुमच्या कल्पना इतरांना प्रेरणादायी ठरतील. जोडीदाराला वेळ द्या. नात्यात गोडवा वाढेल. चिंतेत टाकणाऱ्या विषयावर उघडपणे चर्चा करण्यासाठी आजची वेळ उत्तम आहे. आर्थिक दृष्टिकोनातून विचारपूर्वक गुंतवणूक करा. संयमानं वागा. आरोग्याच्या दृष्टिनं विश्रांतीला प्राधान्य द्या. मानसिकदृष्ट्या दिवस उत्तम आहे. आजचा दिवस सकारात्मक आहे.
Lucky Colour : Purple
Lucky Number : 9
advertisement
3/12
मिथुन (Gemini) : आज गुरुवारचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. नवीन संधी मिळतील. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी चांगले संबंध राहतील याची काळजी घ्या, फायद्याचं ठरेल. वैयक्तिक नातेसंबंध जपताना थोडी सावधगिरी बाळगा. तुमच्याकडून अनवधानानं जोडीदाराच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. शब्दांचा वापर हुशारीनं करा. योग किंवा ध्यानाला प्राधान्य दिल्यानं मानसिक आरोग्य सुधारेल. आर्थिक परिस्थिती स्थिर असेल. भविष्यासाठी गुंतवणूक करण्याचे नियोजन करण्यास योग्य दिवस आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी उर्जेनं आणि प्रेरणांनी भरलेला आहे. फक्त योग्य दिशेनं वाटचाल करा.Lucky Colour : Black
Lucky Number : 12
मिथुन (Gemini) : आज गुरुवारचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. नवीन संधी मिळतील. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी चांगले संबंध राहतील याची काळजी घ्या, फायद्याचं ठरेल. वैयक्तिक नातेसंबंध जपताना थोडी सावधगिरी बाळगा. तुमच्याकडून अनवधानानं जोडीदाराच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. शब्दांचा वापर हुशारीनं करा. योग किंवा ध्यानाला प्राधान्य दिल्यानं मानसिक आरोग्य सुधारेल. आर्थिक परिस्थिती स्थिर असेल. भविष्यासाठी गुंतवणूक करण्याचे नियोजन करण्यास योग्य दिवस आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी उर्जेनं आणि प्रेरणांनी भरलेला आहे. फक्त योग्य दिशेनं वाटचाल करा.
Lucky Colour : Black
Lucky Number : 12
advertisement
4/12
कर्क (Cancer) : आजचा दिवस भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. कुटुंबासोबत वेळ घालवल्यानं दिवस आनंदात जाईल. करिअरमध्ये नवीन संधी येतील. ऑफिसमध्ये काम करताना त्यामध्ये सातत्य ठेवा. कष्टाला फळ मिळेल. नवीन प्लॅन तयार करण्यासाठी आणि तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी चांगली वेळ आहे. एखाद्या विशिष्ट समस्येबद्दल विचार करताना तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा. मानसिक शांतीसाठी ध्यान आणि योगासने करणे फायदेशीर ठरेल. आजचा दिवस जोडीदाराशी असणारं नातं दृढ करण्यासाठी आणि तुमची स्वप्नं साकार करण्याच्या दिशेनं वाटचाल करण्यासाठी उत्तम आहे.
Lucky Colour : Navy Blue
Lucky Number : 8

कर्क (Cancer) : आजचा दिवस भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. कुटुंबासोबत वेळ घालवल्यानं दिवस आनंदात जाईल. करिअरमध्ये नवीन संधी येतील. ऑफिसमध्ये काम करताना त्यामध्ये सातत्य ठेवा. कष्टाला फळ मिळेल. नवीन प्लॅन तयार करण्यासाठी आणि तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी चांगली वेळ आहे. एखाद्या विशिष्ट समस्येबद्दल विचार करताना तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा. मानसिक शांतीसाठी ध्यान आणि योगासने करणे फायदेशीर ठरेल. आजचा दिवस जोडीदाराशी असणारं नातं दृढ करण्यासाठी आणि तुमची स्वप्नं साकार करण्याच्या दिशेनं वाटचाल करण्यासाठी उत्तम आहे.
Lucky Colour : Navy Blue
Lucky Number : 8
advertisement
5/12
सिंह (Leo) : गुरुवारचा दिवस अनेक कारणांनी तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. आज तुम्ही आत्मविश्वासानं परिस्थितीला सामोरं गेल्यानं यश मिळेल. जोडीदाराशी आणि कुटुंबाशी संवाद साधल्यानं तुमचं नातं अधिक घट्ट होईल. करिअरच्या क्षेत्रात तुमच्यासाठी नवीन संधी येतील. एखादा नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. मित्रांचा मिळणारा पाठिंबा तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरेल.  मानसिक शांती मिळेल. ध्यान आणि योग तुम्हाला मन: शांती देतील. एकंदरीत आजच्या दिवसाचा पुरेपूर आनंद घ्या.Lucky Colour : Magenta
Lucky Number : 7
सिंह (Leo) : गुरुवारचा दिवस अनेक कारणांनी तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. आज तुम्ही आत्मविश्वासानं परिस्थितीला सामोरं गेल्यानं यश मिळेल. जोडीदाराशी आणि कुटुंबाशी संवाद साधल्यानं तुमचं नातं अधिक घट्ट होईल. करिअरच्या क्षेत्रात तुमच्यासाठी नवीन संधी येतील. एखादा नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. मित्रांचा मिळणारा पाठिंबा तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरेल. मानसिक शांती मिळेल. ध्यान आणि योग तुम्हाला मन: शांती देतील. एकंदरीत आजच्या दिवसाचा पुरेपूर आनंद घ्या.
Lucky Colour : Magenta
Lucky Number : 7
advertisement
6/12
कन्या (Virgo) : आजचा दिवस तुमच्यासाठी अनेक नवीन संधी घेऊन येईल. बुद्धिमत्ता आणि तर्कशक्ती वापरून एखाद्या समस्येवर तोडगा काढाल. कुटुंबाशी नातेसंबंध उत्तम राहतील. तुमचे अनुभव शेअर करा, फायद्याचं ठरेल. आजचा दिवस तुमच्या आरोग्याच्या दृष्टिनं चांगला आहे. मात्र, ऑफिसमध्ये कामाचा अतिरेकी ताण घेऊ नका. मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या. तुमच्या कामातून इतरांना प्रेरणा मिळेल. स्वतःवर विश्वास ठेवून कोणत्याही आव्हानाला सामोरं जा, यश येईल. आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक बदल आणि नवीन संधी घेऊन येणारा आहे.Lucky Colour : Orange
Lucky Number : 15
कन्या (Virgo) : आजचा दिवस तुमच्यासाठी अनेक नवीन संधी घेऊन येईल. बुद्धिमत्ता आणि तर्कशक्ती वापरून एखाद्या समस्येवर तोडगा काढाल. कुटुंबाशी नातेसंबंध उत्तम राहतील. तुमचे अनुभव शेअर करा, फायद्याचं ठरेल. आजचा दिवस तुमच्या आरोग्याच्या दृष्टिनं चांगला आहे. मात्र, ऑफिसमध्ये कामाचा अतिरेकी ताण घेऊ नका. मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या. तुमच्या कामातून इतरांना प्रेरणा मिळेल. स्वतःवर विश्वास ठेवून कोणत्याही आव्हानाला सामोरं जा, यश येईल. आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक बदल आणि नवीन संधी घेऊन येणारा आहे.
Lucky Colour : Orange
Lucky Number : 15
advertisement
7/12
तूळ (Libra) : गुरुवारचा दिवस तुमच्यासाठी खूप खास राहील. मित्र आणि कुटुंबियांशी नातं दृढ होईल. आज तुम्हाला नवीन व्यक्तींना भेटण्याची संधी येईल. व्यावसायिकदृष्ट्या नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी उत्तम दिवस आहे. तुमच्या कष्टाचं कौतुक होईल. आर्थिकदृष्ट्या सावध राहा. खर्चावर नियंत्रण ठेवा. योग किंवा ध्यान केल्यानं मानसिक शांती मिळेल. तुमचा उत्साह वाढेल. आज एखादा छंद जोपासताना किंवा व्यावसायिक क्षेत्रात तुमची क्रिएटिव्हिटी दिसून येईल. सकारात्मक वृत्तीनं पुढं जा. तुमच्या कष्टाचं फळ मिळेल.Lucky Colour : White
Lucky Number : 3
तूळ (Libra) : गुरुवारचा दिवस तुमच्यासाठी खूप खास राहील. मित्र आणि कुटुंबियांशी नातं दृढ होईल. आज तुम्हाला नवीन व्यक्तींना भेटण्याची संधी येईल. व्यावसायिकदृष्ट्या नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी उत्तम दिवस आहे. तुमच्या कष्टाचं कौतुक होईल. आर्थिकदृष्ट्या सावध राहा. खर्चावर नियंत्रण ठेवा. योग किंवा ध्यान केल्यानं मानसिक शांती मिळेल. तुमचा उत्साह वाढेल. आज एखादा छंद जोपासताना किंवा व्यावसायिक क्षेत्रात तुमची क्रिएटिव्हिटी दिसून येईल. सकारात्मक वृत्तीनं पुढं जा. तुमच्या कष्टाचं फळ मिळेल.
Lucky Colour : White
Lucky Number : 3
advertisement
8/12
वृश्चिक (Scorpio) : आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येणारा आहे. काम करताना विविध आव्हानं येऊ शकतात. परंतु तुमच्या कष्टानं आणि दृढनिश्चयानं तुम्ही त्यावर मात कराल. आरोग्याच्या दृष्टिनं दिनचर्येत संतुलन राखा. मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान आणि योगाचा अवलंब करा. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा. तुमची क्रिएटिव्हिटी आज दिसून येईल. नवीन प्रोजेक्टचं काम हाती घेऊ शकता. ध्येयांवर लक्ष केंद्रित करा, ती साध्य करण्यास यश येईल. अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा. सकारात्मक विचारानं पुढं जा. नवीन संधी स्वीकारा, फायद्याचं ठरेल.Lucky Colour : Green
Lucky Number : 5
वृश्चिक (Scorpio) : आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येणारा आहे. काम करताना विविध आव्हानं येऊ शकतात. परंतु तुमच्या कष्टानं आणि दृढनिश्चयानं तुम्ही त्यावर मात कराल. आरोग्याच्या दृष्टिनं दिनचर्येत संतुलन राखा. मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान आणि योगाचा अवलंब करा. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा. तुमची क्रिएटिव्हिटी आज दिसून येईल. नवीन प्रोजेक्टचं काम हाती घेऊ शकता. ध्येयांवर लक्ष केंद्रित करा, ती साध्य करण्यास यश येईल. अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा. सकारात्मक विचारानं पुढं जा. नवीन संधी स्वीकारा, फायद्याचं ठरेल.
Lucky Colour : Green
Lucky Number : 5
advertisement
9/12
धनू (Sagittarius) : आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन साहसी संधी घेऊन येणारा आहे. कामात तुम्हाला प्रेरणा मिळेल. तुमची स्वप्नं साकार होतील. इतरांशी संवाद साधणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. काम करताना विविध आव्हानं येतील. परंतु तुमची काम करण्याची क्षमता आणि उत्साह तुम्हाला प्रत्येक अडथळ्यावर मात करण्यास मदत करेल. वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये सकारात्मकता राहील. आरोग्याच्या दृष्टिकोनातून ध्यान आणि योगासनं केल्यानं मानसिक संतुलन राखले जाईल. आज तुमच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडल्यानं उत्साह टिकून राहील.Lucky Colour : Sky Blue
Lucky Number : 1
धनू (Sagittarius) : आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन साहसी संधी घेऊन येणारा आहे. कामात तुम्हाला प्रेरणा मिळेल. तुमची स्वप्नं साकार होतील. इतरांशी संवाद साधणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. काम करताना विविध आव्हानं येतील. परंतु तुमची काम करण्याची क्षमता आणि उत्साह तुम्हाला प्रत्येक अडथळ्यावर मात करण्यास मदत करेल. वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये सकारात्मकता राहील. आरोग्याच्या दृष्टिकोनातून ध्यान आणि योगासनं केल्यानं मानसिक संतुलन राखले जाईल. आज तुमच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडल्यानं उत्साह टिकून राहील.
Lucky Colour : Sky Blue
Lucky Number : 1
advertisement
10/12
मकर (Capricorn) : गुरुवारचा दिवस उत्साहानं भरलेला आहे. ऑफिसमध्ये काम करताना तुमची कार्य क्षमता चांगली असेल. कारण तुम्हाला काम करताना येणाऱ्या आव्हानांवर मात करण्यासाठी कष्ट आणि दृढनिश्चय उपयुक्त ठरणार आहे. कुटुंबाला वेळ दिल्यानं मानसिक शांती मिळेल. आर्थिक बाबतीतही आजचा दिवस शुभ राहील. नवीन आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी योग्य वेळ आहे. आरोग्याची काळजी घ्या. विश्रांती घ्या. योग किंवा ध्यानानं मानसिक ताण कमी होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येणारा आहे.Lucky Colour : Pink
Lucky Number : 10
मकर (Capricorn) : गुरुवारचा दिवस उत्साहानं भरलेला आहे. ऑफिसमध्ये काम करताना तुमची कार्य क्षमता चांगली असेल. कारण तुम्हाला काम करताना येणाऱ्या आव्हानांवर मात करण्यासाठी कष्ट आणि दृढनिश्चय उपयुक्त ठरणार आहे. कुटुंबाला वेळ दिल्यानं मानसिक शांती मिळेल. आर्थिक बाबतीतही आजचा दिवस शुभ राहील. नवीन आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी योग्य वेळ आहे. आरोग्याची काळजी घ्या. विश्रांती घ्या. योग किंवा ध्यानानं मानसिक ताण कमी होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येणारा आहे.
Lucky Colour : Pink
Lucky Number : 10
advertisement
11/12
कुंभ (Aquarius) : आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक आणि नवीन संधी घेऊन येणारा आहे. तुमची क्रिएटिव्हिटी दिसून येईल. जोडीदाराशी असणारं नातं दृढ होईल. मैत्री घट्ट होईल. कुटुंबासोबत वेळ घालवल्यानं समाधान मिळेल. आरोग्याच्या दृष्टिनं मानसिक आणि शारीरिक आरोग्याबाबत सतर्क राहा. योग आणि ध्यान केल्यानं उत्साह टिकून राहील. आर्थिक बाबींमध्ये व्यवस्थित निर्णय घ्या. जास्त खर्च टाळा. तुमच्या जीवनातील उद्दिष्ट निश्चित करून त्याकडे वाटचाल सुरू करा, यश येईल. अंतर्दृष्टीवर विश्वास ठेवा. नवीन संधींचे स्वागत करा.Lucky Colour : Brown
Lucky Number : 6
कुंभ (Aquarius) : आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक आणि नवीन संधी घेऊन येणारा आहे. तुमची क्रिएटिव्हिटी दिसून येईल. जोडीदाराशी असणारं नातं दृढ होईल. मैत्री घट्ट होईल. कुटुंबासोबत वेळ घालवल्यानं समाधान मिळेल. आरोग्याच्या दृष्टिनं मानसिक आणि शारीरिक आरोग्याबाबत सतर्क राहा. योग आणि ध्यान केल्यानं उत्साह टिकून राहील. आर्थिक बाबींमध्ये व्यवस्थित निर्णय घ्या. जास्त खर्च टाळा. तुमच्या जीवनातील उद्दिष्ट निश्चित करून त्याकडे वाटचाल सुरू करा, यश येईल. अंतर्दृष्टीवर विश्वास ठेवा. नवीन संधींचे स्वागत करा.
Lucky Colour : Brown
Lucky Number : 6
advertisement
12/12
मीन (Pisces) : आज कामात तुमची क्रिएटिव्हिटी दिसून येईल. तुमच्या कल्पना प्रत्यक्षात येतील, त्यासाठी वेळ अनुकूल आहे. मित्र आणि कुटुंबात तुमचं भावनिक नातं अधिक घट्ट होईल. सहकार्य मिळेल. इतरांप्रती तुम्ही सहानुभूती दाखवाल. जोडीदाराशी नातं दृढ होईल. त्यासाठी योग्य वेळ आहे. ऑफिसमध्ये तुमच्या कष्टाची प्रशंसा होईल. तुमचे सहकारी आणि वरिष्ठ तुमची काम करण्याची पद्धत आणि प्रामाणिकपणाचं कौतुक करतील. आरोग्याच्या दृष्टिनं ध्यान आणि योगाचा दिनचर्येत समावेश करा. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.Lucky Colour : Blue
Lucky Number : 11
मीन (Pisces) : आज कामात तुमची क्रिएटिव्हिटी दिसून येईल. तुमच्या कल्पना प्रत्यक्षात येतील, त्यासाठी वेळ अनुकूल आहे. मित्र आणि कुटुंबात तुमचं भावनिक नातं अधिक घट्ट होईल. सहकार्य मिळेल. इतरांप्रती तुम्ही सहानुभूती दाखवाल. जोडीदाराशी नातं दृढ होईल. त्यासाठी योग्य वेळ आहे. ऑफिसमध्ये तुमच्या कष्टाची प्रशंसा होईल. तुमचे सहकारी आणि वरिष्ठ तुमची काम करण्याची पद्धत आणि प्रामाणिकपणाचं कौतुक करतील. आरोग्याच्या दृष्टिनं ध्यान आणि योगाचा दिनचर्येत समावेश करा. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.
Lucky Colour : Blue
Lucky Number : 11
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement