प्रथा की गैरसमज... काळे कपडे मंदिरात घालून नये आणि स्मशानात पांढरे घालावे? असं का?

Last Updated:
हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यासाठी किंवा मंदिरात दर्शनासाठी जाताना रंगांना विशेष महत्त्व दिले जाते. धार्मिक कार्यात काळे कपडे टाळले जातात, तर अंत्यसंस्कारांसारख्या दुःखद प्रसंगी पांढरे वस्त्र परिधान करण्याची परंपरा आहे.
1/7
हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यासाठी किंवा मंदिरात दर्शनासाठी जाताना रंगांना विशेष महत्त्व दिले जाते. धार्मिक कार्यात काळे कपडे टाळले जातात, तर अंत्यसंस्कारांसारख्या दुःखद प्रसंगी पांढरे वस्त्र परिधान करण्याची परंपरा आहे. या दोन्ही परंपरांमागे केवळ धार्मिक श्रद्धा नसून, काही महत्त्वपूर्ण वैज्ञानिक आणि आध्यात्मिक कारणेही दडलेली आहेत.

advertisement
2/7
अध्यात्मिक किंवा पौराणिक मान्यतेनुसार, काळा रंग हा नकारात्मक आणि अशुभ मानला जातो. त्यामुळे काळा रंग शुभ कार्यात टाळण्याचे सांगितले जाते. पण हे वैज्ञानिकदृष्ट्या खरच बरोबर आहे का?

3/7
काळा रंग हा शनि आणि राहू या ग्रहांचे प्रतिनिधित्व करतो, तसेच तो नकारात्मकता आणि दुर्दैवाचे प्रतीक मानला जातो. मंदिरात किंवा कोणत्याही शुभ कार्यात काळे कपडे परिधान करणं निषिद्ध मानलं जात.

4/7
पण वैज्ञानिकदृष्ट्या, काळा रंग हा ऊर्जा शोषून घेतो. काळा रंग हा इतर कोणत्याही रंगापेक्षा अधिक ऊर्जा शोषून घेतो, त्यामुळे असं मानलं जात की मंदिरात जाताना किंवा शुभ कार्यात काळे कपडे घालणे अशुभ नाही, तर काळा रंग हा मंदिरातील सकारात्मक ऊर्जा शोषून घेतो.

5/7
पौराणिक आणि आध्यात्मिक मान्यतेनुसार, पांढरा रंग शांती, शुद्धता आणि साधेपणाचे प्रतीक आहे. मृत्यू ही आत्म्याची शाश्वत यात्रा मानली जाते. पांढरा रंग धारण केल्याने, मृत आत्म्याला शांती आणि मोक्ष मिळतो, अशी श्रद्धा आहे.

6/7
पांढरा रंग हा ऊर्जा परावर्तित करतो आणि उष्णता शोषून घेत नाही. उष्ण हवामान असलेल्या भारतात अंत्यसंस्काराच्या विधी पूर्ण करताना शरीर शांत आणि शीतल ठेवण्यास मदत होते.

7/7
तर यामागे आणखी एक कारण म्हणजे, पांढरा रंग जास्त ऊर्जा शोषून घेत नाही त्यामुळे अंत्यविधी किंवा शोककळेच्या वेळी पांढरा रंग घातला जातो. जेणेकरून नकारात्मक ऊर्जा दूर राहील. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

Eknath Shinde : ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली 'सिक्रेट' बैठक, कोणाला दिलं आमंत्रण?
ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, शिंदेंनी बोलावली 'सिक्रेट' बैठक, कोणाल
  • ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली सिक्रेट बैठक, क

View All
advertisement