Scooter: बायको आणि लेकीसाठी सगळ्यात बेस्ट Scooter, ना लायसन्सची गरज ना रजिस्ट्रेशनची!

Last Updated:
या स्कूटरची किंमत तर कमी आहेच पण ही स्कुटर चालवण्यासाठी तुम्हाला लायसन्सची गरज नाही. एवढंच नाहीतर रजिस्ट्रेशन करण्याचीही गरज नाही. 
1/8
वाढते इंधनाचे दर आणि प्रदुषणामुळे इलेक्ट्रिक वाहनं खरेदीकडे लोकांची पसंती वाढत चालली आाहे. अशातच मार्केटमध्ये एकापेक्षा एक अशा स्कुटर लाँच झाल्या आहेत. अशातच  एम्पीयर रियो (ampere reo 80) नावाची स्कुटर लाँच झाली आहेय या स्कूटरची किंमत तर कमी आहेच पण ही स्कुटर चालवण्यासाठी तुम्हाला लायसन्सची गरज नाही. एवढंच नाहीतर रजिस्ट्रेशन करण्याचीही गरज नाही. 

advertisement
2/8
ampere reo 80 ही स्कुटर सगळ्यात स्वस्त आहे. या स्कुटरची चांगली गोष्ट म्हणजे, एकदा चार्ज केल्यावर ही स्कुटर 80 किमी अंतर सहज पार करू शकते. या स्कुटरचा टॉप स्पीड 25-30 किमी प्रतितास इतका आहे. या स्कुटरची किंमत फक्त 59,999 रुपये इतकी आहे.  

3/8
ampere reo 80 चं खरेदी केल्यानंतर तुम्हाला लायसन्स काढण्याची गरज नाही. एवढंच नाहीतर आरटीओमध्ये रजिस्ट्रेशन करण्याचीही गरज नाही. 

4/8
ही स्कुटर तरुण आणि वृद्धांसाठी फायदेशीर आहे. या स्कुटरचं वजन कमी आहे, ज्यामुळे सहज हाताळता येईल. 25 ते 30 किमी इतका टॉप स्पीड आहे. त्यामुळे शहरात फिरण्यासाठी सोईस्कर आहे. 

5/8
कंपनीने या स्कुटरचं डिझाइनमध्येही कोणतीही कमरता सोडली नाही. मार्केटमध्ये असलेल्या इतर स्कुटरची बरोबरी करणारं डिझाइन या स्कुटरमध्ये आहे. ड्युल टोन कलर ऑप्शन दिला आहे. या स्कुटरची किंमत 59,999 रुपये इतकी आहे. 

6/8
या स्कुटरमध्ये लिथियम आयन फास्फेट बॅटरी दिली आहे. जी एकदा चार्ज केल्यावर 80 किमी अंतर सहज पार करू शकते. 

7/8
 या स्कुटरचा टॉप स्पीड 25 ते 30 किलोमीटर असल्यामुळे  18 वर्ष झालेली मुलं सहज वापरू शकतात. ही एक लो स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर आहे. त्यामुळे लायसन्सची गरज नाही.

8/8
या स्कुटरमध्ये  फ्रंट आणि मागे  10 इंचाचे अलॉय व्हील दिले आहे. ब्रेकिंगसाठी पुढे डिस्क ब्रेक आणि मागे ड्रम ब्रेक दिले आहे.या स्कूटरमध्ये फ्रंट टेलीस्कोपिक फॉर्क्स  आणि रियर में ट्विन शॉक अब्जॉर्बर सस्पेंशन दिले आहे. यामध्ये डिजिटल एलसीडी कंसोल, ऑल राउंड एलईडी लाइटिंग सारखे फिचर्स दिले आहे.  
या स्कुटरमध्ये  फ्रंट आणि मागे  10 इंचाचे अलॉय व्हील दिले आहे. ब्रेकिंगसाठी पुढे डिस्क ब्रेक आणि मागे ड्रम ब्रेक दिले आहे. या स्कूटरमध्ये फ्रंट टेलीस्कोपिक फॉर्क्स  आणि रियर में ट्विन शॉक अब्जॉर्बर सस्पेंशन दिले आहे. यामध्ये डिजिटल एलसीडी कंसोल, ऑल राउंड एलईडी लाइटिंग सारखे फिचर्स दिले आहे.  
advertisement
Shweta Tiwari: बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी? वयाचा फरक वाचून बसेल धक्का!
बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी?
    View All
    advertisement