Thane Ghodbunder Traffic : घोडबंदरच्या ट्रॅफिकमध्ये अडकला मराठी अभिनेता, संतापून लिहिली पोस्ट; म्हणाला, 'एवढ्या वेळात दुबईला...'

Last Updated:
Thane Ghodbunder Traffic : मुंबईतील ट्रॅफिकची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अनेक कलाकारांनी मधल्या काळात या विषयीवर भाष्य केलं आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्याने पुन्हा एकदा एक पोस्ट शेअर करत संपात व्यक्त केला आहे.
1/8
फिल्मसिटी असो किंवा ठाण्यात घोडबंदरला शूटींग, ही लोकेशन्स सर्वसामान्यांप्रमाणेच कलाकारांना देखील डोकेदुखी ठरत आहेत.
फिल्मसिटी असो किंवा ठाण्यात घोडबंदरला शूटींग, ही लोकेशन्स सर्वसामान्यांप्रमाणेच कलाकारांना देखील डोकेदुखी ठरत आहेत.
advertisement
2/8
 कारण या ठिकाणांवर जाण्यासाठी पार करावं लागणारं अशक्य ट्रॅफिक आणि रस्त्यांची झालेली दुरावस्था यामुळे सगळ्यांचेच संयम संपत चालले आहे.
कारण या ठिकाणांवर जाण्यासाठी पार करावं लागणारं अशक्य ट्रॅफिक आणि रस्त्यांची झालेली दुरावस्था यामुळे सगळ्यांचेच संयम संपत चालले आहे.
advertisement
3/8
 ठाणे घोडबंदर रोडवरील ट्रॅफिकबाबत अनेक कलाकारांनी संताप व्यक्त केला आहे.
ठाणे घोडबंदर रोडवरील ट्रॅफिकबाबत अनेक कलाकारांनी संताप व्यक्त केला आहे.
advertisement
4/8
 प्रसिद्ध मराठी अभिनेता श्रेयस राजे याने देखील एवढ्या वेळात तुम्ही विमानाने दुबईला पोहचाल असं  म्हणत संताप व्यक्त केला आहे.  प्रसिद्ध मराठी अभिनेता श्रेयस राजे याने देखील एवढ्या वेळात तुम्ही विमानाने दुबईला पोहचाल असं  म्हणत संताप व्यक्त केला आहे.
प्रसिद्ध मराठी अभिनेता श्रेयस राजे याने देखील एवढ्या वेळात तुम्ही विमानाने दुबईला पोहचाल असं म्हणत संताप व्यक्त केला आहे.
advertisement
5/8
श्रेयसनं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट शेअर केली आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिलंय,
श्रेयसनं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट शेअर केली आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिलंय, "ठाणे बोरीवली किंवा तिकडच्या इतर भागात जायला घोडबंदर रोडचा वापर करू नका. अशक्य वाहतूक कोंडी आहे."
advertisement
6/8
 "एवढ्या वेळात तुम्ही विमानाने दुबईला पोहचाल" असंही त्याने म्हटलंय. ट्रॅफिक, घोडबंदर रोड, ठाणे असे हॅशटॅगशी शेअर केलेत.
"एवढ्या वेळात तुम्ही विमानाने दुबईला पोहचाल" असंही त्याने म्हटलंय. ट्रॅफिक, घोडबंदर रोड, ठाणे असे हॅशटॅगशी शेअर केलेत.
advertisement
7/8
अभिनेत्री ऋतुजा बागवे हिनं देखील यावर पोस्ट शेअर केली होती. 'अत्यंत सुंदर रस्ता घोडबंदर रोड' असं खोकचपणे म्हणत ऋतुजानं थेट प्रताप सरनाईक यांनाच टॅग केलं.
अभिनेत्री ऋतुजा बागवे हिनं देखील यावर पोस्ट शेअर केली होती. 'अत्यंत सुंदर रस्ता घोडबंदर रोड' असं खोकचपणे म्हणत ऋतुजानं थेट प्रताप सरनाईक यांनाच टॅग केलं.
advertisement
8/8
'पाठीचा मकणा अजून शाबूत आहे, म्हणून सांष्टांग नमन', असंही तिने लिहिलं होतं.
'पाठीचा मकणा अजून शाबूत आहे, म्हणून सांष्टांग नमन', असंही तिने लिहिलं होतं.
advertisement
Shweta Tiwari: बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी? वयाचा फरक वाचून बसेल धक्का!
बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी?
    View All
    advertisement