Smita Patil : बर्फात सुजलेलं शरीर अन् स्मिताचा शेवटचा मेकअप, आर्टिस्टने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग

Last Updated:
Smita Patil Last Wish : मला सुवासिनी बनूनच पाठवा अशी स्मिता पाटीलची शेवटची इच्छा होती. तिचा मृत्यूनंतरचा तो शेवटचा मेकअप करणाऱ्या आर्टिस्टनं डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग पहिल्यांदाच सगळ्यांना सांगितला.
1/11
अभिनेत्री स्मिता पाटील हिने भारतीय सिनेसृष्टीचा काळ गाजवला. फार कमी कालावधीत तिने विविधांगी भूमिका साकारून आपल्या अभिनयाची छाप उमटवली. स्मिता आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते.

advertisement
2/11
 वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी स्मिता हे जग सोडून गेली. अवघ्या 15 दिवसांच्या लेकराला ती मागे सोडून गेली.

3/11
 मृत्यूआधी स्मिताची एकच इच्छा होती की तिच्या मृत्यूनंतर तिला सुवासिनीसारखा शृगांर करायचा होता, ही गोष्ट तर अनेकांनी माहिती आहे.

4/11
पण ज्या व्यक्तीने स्मिताचा शेवटचा मेकअप केला होता त्याने त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं हे सांगितलं.

5/11
स्मिताचे मेकअप आर्टिस्ट दीपक सावंत यांनी स्मिताच्या मृत्यूनंतरचा तो प्रसंग सांगितला. नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी स्मिताच्या मृत्यूनंतर नेमकं काय घडलं हे सांगितलं.

6/11
रील मीट्सला दिलेल्या मुलाखतीत दीपक यांनी सांगितलं की,
रील मीट्सला दिलेल्या मुलाखतीत दीपक यांनी सांगितलं की, "स्मिता पाटील म्हणायच्या मेल्यावर मला सुवासिनी बनूनच घेऊन जा. मी अनेकदा त्यांना असं काही अभद्र बोलू नका असं म्हणायच्या. मलाच नाही तर त्या त्यांच्या आईलाही असंच सांगायच्या. त्यासुद्धा त्यांना ओरडायच्या."
advertisement
7/11
अखेर स्मिता यांची ही इच्छा पूर्ण झाली हे सांगताना दीपक भावुक झाले. त्यांनी त्यांच्या मृत्यूचा तो प्रसंग सांगितला.

8/11
 ते म्हणाले,
ते म्हणाले, "स्मिता यांच्या मृत्यूनंतर त्यांची बहिण शिकागोहून भारतात येणार होती. तिला येण्यासाठी 2-3 दिवस लागणार होते. त्यामुळे स्मिता यांचा मृतदेह बर्फात ठेवला होता. तो सुजला होता."
advertisement
9/11
 "त्यांच्या अंत्यसंस्काराला अमिताभ बच्चन आणि इतर कलाकार मंडळी बसले होते. स्मिता यांच्या आई आल्या आणि त्यांनी माझ्या हातात मेकअप किट दिला."

10/11
 "त्या म्हणाल्या, मरणानंतर तिला सुवासिनीसारखा शृगांर करण्याची इच्छा होती. मी रडू लागलो. रडत रडत स्मिताला शेवटचा मेकअप केला. शेवटच्या दिवशीही त्या खूप सुंदर दिसत होत्या."

11/11
स्मिता पाटीलने विवाहित राज बब्बरशी लग्न केलं. लग्नानंतर लगेचच ती प्रेग्नंच होती. 28 नोव्हेंबरला प्रतिकचा जन्म झाला आणि 13 डिसेंबर 1986 मध्ये स्मिताचा मृत्यू झाला.

Shweta Tiwari: बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी? वयाचा फरक वाचून बसेल धक्का!
बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी?
    View All
    advertisement