घरात अजगर तर कोणाची बाथरूममध्ये लायब्ररी; 10 बॉलिवूड सेलिब्रिटींच्या विचित्र सवयी ऐकून तुम्हीही व्हाल शॉक

Last Updated:
Bollywood Celebrity Weired Habits : बॉलिवूड सेलिब्रिटी नेहमीच आपल्या कामांमुळे चर्चेत असातात. पण त्यांच्या काही सवई कळल्यानंतर तुम्हीही शॉक व्हाल. कारण कोणी घरात अजगर पाळलाय. तर कोणाच्या बाथरूममध्ये लायब्ररी आहे.
1/10
 सैफ अली खान : सैफ अली खानच्या बाथरूममध्ये एक लायब्ररी आणि टेलिफोन एक्सटेन्शन आहे.

advertisement
2/10
 सनी लिओनी : सनी लिओनीला दर 15 मिनिटांनी स्वत:चे पाय धुण्याची एक विचित्र सवय आहे.

3/10
 शाहिद कपूर : शाहिद कपूर एका दिवसात 10 कप कॉफी पितो.

4/10
 शाहरुख खान : शाहरुख खानला गॅजेट्स आणि व्हिडीओ गेम्सची खूप आवड आहे. मन्नत या त्याच्या घरी एक पूर्ण मजला गेमिंग गॅजेट्ससाठी राखीव आहे.

5/10
 सुष्मिता सेन : अभिनेत्री सुष्मिताला सापांची खूप आवड आहे. विशेष म्हणजे तिने आपल्या घरी एक अजगर पाळलेला आहे. तिला छतावर अंघोळ करायलाही आवडतं. तिने आपला बाथटबसुद्धा तिथेच ठेवला आहे.

6/10
 विद्या बालन : विद्या बालनने तिच्या त्रुटी अत्यंत स्टाइलिश पद्धतीने स्वीकारल्या आहेत आणि लोकांची मने जिंकली आहेत. तिने एका मुलाखतीत सांगितले होते की तिला आयुष्यभर हार्मोनल समस्या भेडसावत आहेत.

7/10
 प्रियांका चोप्रा : ग्लोबल आयकॉन असलेल्या देसी गर्ल प्रियांका चोप्राला चपलांची खूप आवड आहे. तिच्याकडे 80 पेक्षा जास्त डिझायनर चपलांचा संग्रह आहे.

8/10
 करीना कपूर खान : करीना कपूर खानला नखं खाण्याची विचित्र सवय आहे. अनेकदा तिला इव्हेंट्समध्ये नखं खाताना पाहण्यात आलं आहे.

9/10
 सलमान खान : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला साबण गोळा करण्याची सवय आहे. त्याच्या घरात अनेक प्रकारचे साबण साठवलेले आहेत.

10/10
 अमिताभ बच्चन : अमिताभ बच्चन दोन घड्याळं घालतात. असं म्हटलं जातं की, एक घड्याळ भारतीय वेळ दर्शवतं आणि दुसरं त्या देशाचा वेळ जिथे ते प्रवास करत असतात.

Shweta Tiwari: बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी? वयाचा फरक वाचून बसेल धक्का!
बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी?
    View All
    advertisement