बजेट ठेवा तयार! धुव्वा उडवण्यासाठी येताय 5 स्वस्त कार, कधी होणार लॉन्च?

Last Updated:
Upcoming Budget Cars: भारतातील कार मार्केटमध्ये मध्यमवर्गीय ग्राहकांची संख्या मोठी आहे. जे कमी बजेटमध्ये चांगल्या डिझाइन, फीचर्स, इंजिन आणि मायलेज असलेल्या कारच्या शोधात आहेत. तुम्ही देखील बजेट कारच्या शोधात असाल आणि अद्याप निवडीबद्दल निर्णय घेऊ शकला नसाल, तर आम्ही येथे काही आगामी बजेट कारची माहिती देणार आहोत, ज्या लवकरच भारतीय बाजारपेठेत लॉन्च होणार आहेत.
1/5
Maruti Dzire Facelift: मारुती सुझुकी डिझायरचे नवीन मॉडेल नोव्हेंबरमध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. ही कार भारतीय बाजारपेठेतील सर्वात यशस्वी सेडान मानली जाते. Dezire मध्ये नवीन फीचर्स आणि अपग्रेड केलेले इंटीरियर असतील. ज्यामध्ये प्रथमच सिंगल-पॅनल सनरूफ देखील समाविष्ट असेल. यात 1.2-लिटर 3-सिलेंडर Z12E इंजिन असेल. जे 5,700 rpm वर 80 bhp आणि 4,300 rpm वर 111.7 Nm टॉर्क जनरेट करेल. ग्राहकांना 5-स्पीड मॅन्युअल किंवा 5-स्पीड AMT ट्रान्समिशनचा पर्याय असेल.

advertisement
2/5
Honda Amaze New Gen: Honda Amaze आपले नेक्स्ट जनरेशन मॉडेल लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. नवीन अमेझ सिटी आणि एलिव्हेट सारख्याच प्लॅटफॉर्मवर विकसित केले जाईल.ज्यामध्ये पूर्णपणे नवीन इंटीरियर्स आणि एक्सटीरियर्स असतील. होंडाने नवीन सेडानचे बरेच डीटेल्स उघड केले नसले तरी त्यात डिझायर सारख्या सनरूफचा समावेश अपेक्षित आहे. Amaze मध्ये एक मोठा इन्फोटेनमेंट डिस्प्ले आणि 360-डिग्री कॅमेरा यासारखे प्रगत फीचर्स देखील असतील. यात 1.2-लिटर नॅच्युरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन असेल. जे 6,000 rpm वर 88.5 bhp आणि 4,800 rpm वर 110 Nm टॉर्क जनरेट करेल. यात 5-स्पीड मॅन्युअल आणि CVT ऑटोमॅटिक असे दोन ट्रान्समिशन ऑप्शन असतील.

3/5
Skoda Kylaq: Skoda Kylaq ही भारताची एंट्री-लेव्हल बजेट कार असेल आणि कंपनीची पहिली सब-4 मीटर SUV असेल. त्याचे अनावरण 6 नोव्हेंबर रोजी होणे अपेक्षित आहे. ही SUV कुशाक आणि स्लाव्हिया सारख्या MQB A0 IN प्लॅटफॉर्मवर तयार केली जाईल. हे 1-लिटर टर्बो पेट्रोल इंजिनसह प्रदान केले जाईल. जे 114 bhp आणि 178 Nm टॉर्क आउटपुट देईल. हे 6-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड ऑटोमॅटिक टॉर्क कन्व्हर्टर ट्रान्समिशनसह उपलब्ध असेल. भारतात निर्मित या SUV ची डिलिव्हरी 2025 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.

4/5
Mahindra XUV 3X0 EV: महिंद्रा XUV 3X0 EV आपल्या कम्पशन इंजीन(ICE) सारख्या डिझाइनमध्ये सादर केली जाईल आणि 4-मीटरने छोट्या साइजमध्ये येईल. महिंद्रा 3X0 EV आणि मोठी XUV400 एकत्र विकले जाण्याची शक्यता आहे. 3X0 ला ICE व्हर्नजपेक्षा वेगळे करण्यासाठी किरकोळ डिझाइन अपडेट केले जातील. 3X0 EV एंट्री-लेव्हल 34.5 kWh बॅटरी पॅकसह येण्याची अपेक्षा आहे. जो XUV400 ला देखील मिळेल. त्याची अंदाजे रेंज 359 किमी असू शकते.

5/5
Kia Syros: Kia त्याच्या पुढील कॉम्पॅक्ट SUV वर काम करत आहे. जी Sonet आणि Seltos दरम्यान ठेवता येते. रिपोर्ट्सनुसार, नवीन SUV मध्ये पेट्रोल इंजिन असेल आणि त्याचे EV व्हर्जन देखील लॉन्च केले जाईल. स्पाय फोटोंवर आधारित, या फ्रंट-व्हील-ड्राइव्ह वाहनात डॅशबोर्डवरील ट्विन डिजिटल स्क्रीन, सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स आणि ADAS सुरक्षा यासारख्या आधुनिक फीचर्सचा समावेश असेल.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement