30 हजार कमावणारेही सहज खरेदी करु शकता Hyundai Exter CNG,पहा EMI किती?

Last Updated:
Hyundai Exter CNG: तुम्ही कमी बजेटमध्ये जास्त मायलेज देणारी एसयूव्ही शोधत असाल, तर ही ह्युंदाई कार तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरू शकते. या कारच्या फायनान्स प्लॅनबद्दल जाणून घेऊया.
1/5
Hyundai Exter CNG Finance Plan: Hyundai ने त्यांच्या लोकप्रिय SUV Exter चा एक नवीन CNG व्हेरिएंट लाँच केला आहे. हे आता सीरीजमधील सर्वात स्वस्त व्हेरिएंट आहे. ज्याची एक्स-शोरूम किंमत 7.50 लाख रुपये आहे. विशेष म्हणजे एक्स्टर एसयूव्ही सीएनजीसह उत्कृष्ट मायलेज आणि सेफ्टी फीचर्स  दोन्ही देते. हेच कारण आहे की ही कार मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी सर्वोत्तम पर्याय बनत आहे. या कारची ऑन-रोड किंमत, ईएमआय प्लॅन, डाउन पेमेंट पर्याय याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

advertisement
2/5
Hyundai Exter CNGसाठी मला किती EMI मिळू शकेल? : जर तुमचा पगार 30 हजार ते 40 हजार रुपयांच्या दरम्यान असेल, तर तुम्ही EMI वर Hyundai Exter CNG SUV सहज खरेदी करू शकता. दिल्लीमध्ये या कारची ऑन-रोड किंमत सुमारे 8.44  लाख रुपये आहे. जर तुम्ही 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केले तर तुम्हाला बँकेकडून 6.44 लाख रुपयांचे कार लोन घ्यावे लागेल.

3/5
समजा तुम्हाला हे कर्ज 9.5% व्याजदराने आणि 5 वर्षांच्या कालावधीसाठी मिळाले, तर तुमचा मासिक EMI सुमारे 13,500 रुपये असेल. अशा प्रकारे, तुम्ही 5 वर्षांत बँकेला एकूण 8.11 लाख रुपये परत कराल. ईएमआय आणि व्याजदर तुमच्या क्रेडिट स्कोअरवर आणि तुम्ही ज्या बँकेकडून कर्ज घेत आहात त्यावर अवलंबून असतात. याशिवाय, वेगवेगळ्या शहरांमध्ये वाहनाच्या ऑन-रोड किमतीत थोडा फरक असू शकतो.

4/5
Hyundai Exter CNGची फीचर्स : हुंडई एक्स्टर सीएनजी ही केवळ एक परवडणारी एसयूव्ही नाही तर त्यात असे उत्तम फीचर्स देखील आहेत जे अनेक महागड्या कारमध्ये देखील उपलब्ध नाहीत. सुरक्षा फीचर्सविषयी बोलायचे झाले तर, या एसयूव्हीच्या सर्व व्हेरिएंटमध्ये 6 एअरबॅग्ज आहेत. जे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वोत्तम आहे. प्रत्येक प्रवाशाला 3-पॉइंट सीट बेल्ट आणि सीट बेल्ट रिमाइंडर दिले जाते. कारमध्ये सेंट्रल लॉकिंग सिस्टम सारखी आधुनिक सुरक्षा फीचर्स देखील उपस्थित आहे.

5/5
मायलेज आणि टेक्नॉलॉजी : मायलेज आणि टेक्नॉलॉजीविषयी बोलायचे झाले तर, Hyundai Exter CNG मध्ये 1.2 लिटर 4-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे. जे CNG फ्यूलवर प्रति किलोग्रॅम 27.1 किलोमीटर पर्यंत मायलेज देण्यास सक्षम आहे. ही कार ड्युअल सिलेंडर टेक्नॉलॉजीने सुसज्ज आहे. ज्यामुळे तिची बूट स्पेस 391 लिटरपर्यंत आहे.

Shweta Tiwari: बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी? वयाचा फरक वाचून बसेल धक्का!
बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी?
    View All
    advertisement