SUV: 27 किमी मायलेज आणि टँकसारखी सेफ्टी, बजेटमध्ये कधीही बेस्ट अशा CNG SUV

Last Updated:
भारतात सध्या एकापेक्षा एक एसयूव्ही मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्यातचं चांगलं मायलेज मिळवण्यासाठी CNG एसयुव्ही विकत घेण्याचा कल वाढत चाललाआ
1/6
भारतात सध्या एकापेक्षा एक एसयूव्ही मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्यातचं चांगलं मायलेज मिळवण्यासाठी  CNG एसयुव्ही विकत घेण्याचा कल वाढत चाललाआहे. याआधी कारमध्ये एकच सीएनजी टँक मिळत होता. पण आता कारच्या डिकीमध्ये २ सीएनजी दिले जात आहे. त्यामुळे बूट स्पेस सुद्धा मिळत आहे.  विशेष म्हणजे, टाटा आणि हुंदईच्या कारमध्ये हे फिचर्स पाहण्यास मिळतं.  जर तुम्ही सीएनजी कार विकत घेण्याचा प्लॅन करत असाल तर काही स्वस्तात मस्त अशा एसयुव्ही मार्केटमध्ये आहे.

advertisement
2/6
Tata Punch CNG

टाटा पंच ही देशातील सर्वात विक्री आणि लोकांच्या आवडीची कार ठरली आहे.  टाटा पंच CNG ची विक्रीही जोरदार आहे.  विशेष म्हणजे, टाटा पंचही फाईव्ह स्टार रेटिंगसह येतेय. त्यामुळे टाटा पंच घेण्याचं हेच सर्वात मोठ कारण आहे. Punch मध्ये   डिकीमध्ये २ सीएन  जी    दिले आहेत
त्यामुळे 212 लीटर इतकं बूट स्पेस मिळतं. या एसयूव्हीमध्ये ७.० इंचाचाा टचस्क्रीन  इंफोटेनमेंट सिस्टिम दिला आहे. जो अँड्रॉइड ऑटो आणि एपल कारप्ले कनेक्टिविटीने सज्ज आहे.
Tata Punch CNG टाटा पंच ही देशातील सर्वात विक्री आणि लोकांच्या आवडीची कार ठरली आहे. टाटा पंच CNG ची विक्रीही जोरदार आहे. विशेष म्हणजे, टाटा पंचही फाईव्ह स्टार रेटिंगसह येतेय. त्यामुळे टाटा पंच घेण्याचं हेच सर्वात मोठ कारण आहे. Punch मध्ये डिकीमध्ये २ सीएन जी दिले आहेत त्यामुळे 212 लीटर इतकं बूट स्पेस मिळतं. या एसयूव्हीमध्ये ७.० इंचाचाा टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टिम दिला आहे. जो अँड्रॉइड ऑटो आणि एपल कारप्ले कनेक्टिविटीने सज्ज आहे.
advertisement
3/6
टाटा पंच : पंच ही टाटा मोटर्सची छोटी एसयूव्ही असून, ती गेल्या वर्षी सर्वाधिक विकली गेलेली कार ठरली. टाटा पंचची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत अवघी 6 लाख रुपये असून, तिचं मायलेज 20.09 किलोमीटर प्रति लिटरपर्यंत आहे.

4/6
Tata Punch CNG चं इंजिन १.२ लीटरचं पेट्रोल इंजिन दिलं आहे. जे 73.5PS ची पॉवर आणि 115 NM चा टॉर्क जनरेट करतो। यामध्ये 5 स्पीड मॅन्यूअल गियरबॉक्स  दिला आहे. तर 27km/kg इतकं मायलेज ऑफर दिलं आहे. या कारची किंमत ७.३० लाखांपासून सुरू होते.

5/6
 Hyundai Exter CNG 

 Hyundai Exter CNG: हुंडई एक्सटरमध्येही Dual CNG दिला आहे. एवढंच नाहीतर या कारमध्ये सनरुफ मिळतं. याच्या एकएक्स सीएनजी व्हेरिएंटमध्ये सिंगल-पेन सनरुफ आहे. ज्याची किंमत 9.06 लाख रुपये आहे. या व्हेरिएंटमध्ये 8-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेटं सिस्टम, 6 एअरबॅग, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल आणि ऑटोमॅटिक एसीसारखे फीचर्स आहेत. अ‍ॅक्सटर सीएनजीमध्ये 27.10 km/kg चं मायलेज मिळतं.
Hyundai Exter CNG Hyundai Exter CNG: हुंडई एक्सटरमध्येही Dual CNG दिला आहे. एवढंच नाहीतर या कारमध्ये सनरुफ मिळतं. याच्या एकएक्स सीएनजी व्हेरिएंटमध्ये सिंगल-पेन सनरुफ आहे. ज्याची किंमत 9.06 लाख रुपये आहे. या व्हेरिएंटमध्ये 8-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेटं सिस्टम, 6 एअरबॅग, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल आणि ऑटोमॅटिक एसीसारखे फीचर्स आहेत. अ‍ॅक्सटर सीएनजीमध्ये 27.10 km/kg चं मायलेज मिळतं.
advertisement
6/6
  EXTER CNG Dual Cylinder मध्ये 1.2L Bi-Fuel (पेट्रोल+CNG) इंजन दिलं आहे. जे 69 PS पॉवर आणि 95.2 Nm इतका टॉर्क जनरेट करतो. ह इंजन 5 स्पीड गियरबॉक्ससोबत आहे.  या कारचं मायलेज 27.1 किमी इतकं आहे. Hyundai Exeter च्या या प्रकारात 8-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि ऑटोमॅटिक एसी सारखी वैशिष्ट्ये देखील उपलब्ध आहेत. यामध्ये 6 एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल आणि रिअर पार्किंग कॅमेरा यांसारखे फीचर्सही देण्यात आले आहेत.  एक्सेटर ही एकमेव सीएनजी कार आहे जिला 6 एअरबॅग्ज मिळतात.

Shweta Tiwari: बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी? वयाचा फरक वाचून बसेल धक्का!
बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी?
    View All
    advertisement