Railway job : रेल्वेत बंपर भरती; परीक्षाचंही टेन्शन नाही, सॅलरीही आहे खास
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
ज्या तरुणांना रेल्वेमध्ये जॉब करण्याची इच्छा आहे, अशा सर्वांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. रेल्वे विभागात मोठ्या संख्येनं कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे.
Indian Railway Recruitment 2023 Notification: ज्या तरुणांना रेल्वेमध्ये जॉब करण्याची इच्छा आहे, अशा सर्वांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. पूर्व मध्ये रेल्वेच्या रिक्रूटमेंट सेलने त्यांची अधिकृत वेबसाईट rrcecr.gov.in वर शिकाऊ पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. जे उमेदवार संबंधित पदासाठी पात्र असतील त्यांनी 9 डिसेंबरपर्यंत अर्ज करावा असं आवाहन रेल्वे विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement