Shocking Crime : रात्री सासऱ्याकडे गेली सुन, कपडे काढले आणि... पोलिसांनी दार उघडताच रक्ताचा सडा, नक्की असं काय घडलं?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
गाजियाबादमधील एका घरात वृद्ध आपल्या विधवा सुनेसोबत राहत होते. चार वर्षांपूर्वी त्यांची बायको आणि मुलाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
त्या रात्री आरतीने आधी तिच्या मुलांना घरात पाठवलं. नंतर घराची बाहेरून कडी लावली आणि स्वतः आत गेली आणि क्रूर खेळ सुरु झाला! ती थेट वृद्ध सासऱ्याजवळ गेली, त्यांचे कपडे काढून टाकले आणि क्रिकेट बॅटने त्यांच्या डोक्यावर एकामागोमाग एक मार दिला. एक, दोन, तीन, चार... ती तोपर्यंत थांबली नाही, जोपर्यंत वृद्ध व्यक्तीनं जीव सोडला नाही.
advertisement
advertisement
advertisement
चौकशीत आणखी भयावह माहिती समोर आली. आरतीच्या सासऱ्याची तिच्यावर वाईट नजर होती. तो अनेकदा तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा, तिच्यासोबत अश्लील वर्तन करायचा. शुक्रवारी संध्याकाळी त्याने तिला घरात खेचण्याचाही प्रयत्न केला. हेच कारण होतं की आरतीने त्याचा बदला घेण्याचा कट रचला! पण पोलिसांना अजूनही एक शक्यता तपासायची आहे की ही हत्या केवळ सूडामुळे झाली की वृद्धाच्या नावावर असलेल्या मोठ्या पेन्शन रकमेसाठी हा कट रचण्यात आलाय.