SSR : सुशांतचा मृत्यू झाला त्या घरात राहायला गेली 'ही' अभिनेत्री; तिथे जाताच आला असा अनुभव
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूजचा मृत्यू त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरात झाला होता. सुशांतच्या मृत्यूनंतर वांद्रे येथील तो फ्लॅट विकत घ्यायला किंवा तिथे राहायला कोणी तयार नव्हतं. आता 'द केरळ स्टोरी' फेम अभिनेत्री सुशांत सिंहचा फ्लॅट खरेदी केला असल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement