ऐश्वर्या-आलिया-दीपिकाही पडल्या फिक्या, नवी अभिनेत्री बाजी मारत बनली लोकप्रिय स्टार!

Last Updated:
IMDb 10 Most Popular Indian Stars of 2024: IMDB 2024 मधील सर्वाधिक लोकप्रिय स्टार्सची यादी समोर आली आहे. या यादीतील टॉपचं नाव पाहून तुम्ही चकित व्हाल. या नव्या अभिनेत्रीसमोर चक्क ऐश्वर्या, आलिया, दीपिकाची जादूही फिकी पडली.
1/7
IMDB 2024 मधील सर्वाधिक लोकप्रिय स्टार्सची यादी समोर आली आहे. या यादीतील टॉपचं नाव पाहून तुम्ही चकित व्हाल. या नव्या अभिनेत्रीसमोर चक्क ऐश्वर्या, आलिया, दीपिकाची जादूही फिकी पडली.

advertisement
2/7
IMDb नुसार, दीपिका पदुकोण आणि आलिया भट्ट यांना मागे टाकत अभिनेत्री तृप्ति डिमरी 2024 मधील सर्वात लोकप्रिय भारतीय स्टार बनली आहे. 'ॲनिमल' रिलीज झाल्यानंतर राष्ट्रीय प्रसिद्धी मिळवणारी ही अभिनेत्री यावर्षी अनेक चित्रपटांमध्ये दिसली. यामध्ये 'बॅड न्यूज' आणि 'भूल भुलैया 3'चा समावेश आहे. तिचा 'लैला मंजू' हा चित्रपटही याच वर्षी पुन्हा प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर तो यशस्वी ठरला.

3/7
या यादीत दीपिका पदुकोण दुसऱ्या क्रमांकावर आहे. हे वर्ष अभिनेत्रीसाठी खूप खास ठरलं. 'सिंघम अगेन' मधून तिने 'लेडी सिंघम' म्हणून पदार्पण केलं. 'कल्की 2898 एडी' मध्येही तिने उत्कृष्ट अभिनय केला. या चित्रपटाद्वारे त्यांनी तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. यावर्षी तिने आई बनून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली.

4/7
यादीतील तिसरे नाव खूपच धक्कादायक आहे. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर ईशान खट्टर आहे, जो नेटफ्लिक्स मालिका 'द परफेक्ट कपल'मध्ये दिसला होता. या मालिकेतील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. मात्र, या 29 वर्षीय अभिनेत्याच्या नावावर बॉलीवूडमध्ये कोणताही खास रेकॉर्ड नाही. 9 चित्रपटांमध्ये काम केलेला ईशान आजपर्यंत एकही ब्लॉकबस्टर चित्रपट देऊ शकलेला नाही.

5/7
लोकप्रिय स्टार्सच्या यादीत शाहरुख खान चौथ्या क्रमांकावर आहे. मात्र, चित्रपट प्रदर्शित न होऊनही तो वर्षभर चर्चेत राहिला. प्रेक्षक त्याच्या आगामी 'किंग' चित्रपटाची वाट पाहत आहेत. कारण या चित्रपटात त्याच्यासोबत सुहाना दिसणार आहे.

6/7
IMDb 20241 मधील टॉप 10 सर्वाधिक लोकप्रिय भारतीय स्टार्स, तृप्ती दिमरी, दीपिका पदुकोण, इशान खट्टर, शाहरुख खान, शोभिता धुलिपाला, शर्वरी, ऐश्वर्या राय बच्चन, सामंथा रूथ प्रभु, आलिया भट्ट आहे.

7/7
या यादीत अव्वल स्थानावर येण्याबद्दल बोलताना तृप्ती डिमरी म्हणाली, 2024 च्या IMDb च्या सर्वात लोकप्रिय भारतीय स्टार्सच्या यादीत प्रथम क्रमांकावर येणं हा खरोखरच मोठा सन्मान आहे. हा सन्मान माझ्या चाहत्यांच्या पाठिंब्याचा आणि माझ्या मेहनतीमुळे आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement